“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमक ; सुरक्षा दलांनी २-३ दहशतवाद्यांना घेरले

Pulwama Encounter।

Pulwama Encounter।  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पुलवामाच्या निहामा भागात सुरक्षा दलांनी दोन-तीन दहशतवाद्यांना घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन-तीन दहशतवाद्यांना घेरले  Pulwama Encounter। सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, निहामामध्ये काही दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांकडूनही प्रत्युत्तरादाखल गोळीबार … Read more

उत्तर प्रदेश-तेलंगणानंतर आता ‘या’ राज्यात सिगारेट, तंबाखूच्या विक्रीवर बंदी

Cigarettes And Tobacco Banned ।

Cigarettes And Tobacco Banned । उत्तर प्रदेश आणि तेलंगणानंतर आता जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये धुम्रपानावर बंदी  घालण्यात आलीय. याठिकाणी सिगारेट आणि तंबाखूच्या विक्री, साठवणूक अन् सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, माता वैष्णोदेवीजवळ असलेल्या कटरामधील काही भागातच हे निर्बंध लादण्यात आलेत. कटरा जिल्हा दंडाधिकारी विशेष महाजन म्हणाले, “माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लोक मोठ्या भक्तीभावाने येतात, संपूर्ण मार्गावर दारू … Read more

Lok Sabha: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लोकशाहीचा विजय, बारामुल्लामध्ये मतदानाचा विक्रम मोडला, आजपर्यंतचे सर्वाधिक मतदान

Baramulla all-time highest voter turnout: जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्यांच्यासाठी लोकशाहीच्या महान उत्सवापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बारामुल्ला लोकसभा जागेवर आज 59 टक्के मतदान झाले असून, यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढण्यात आले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या … Read more

अजय देवगण-जॅकी श्रॉफचे काश्मीरमधील ॲक्शन सीन लीक

Entertainment ।   ‘सिंघम अगेन’चे शूटिंग वेगाने सुरू असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी माहिती समोर आली आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ते श्रीनगरच्या अंतर्गत भागात शूटिंग करत आहेत. अजय देवगणच्या शूटिंगचे … Read more

Jammu Kashmir : वायूसेनेच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला; हाय अलर्ट जारी

श्रीनगर  – जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात किमान पाच जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना सायंकाळी हा हल्ला झाला. An Indian Air Force vehicle convoy was attacked by terrorists in the Poonch district of J&K. The … Read more

‘लोकांना नमाज अदा करण्यापासून रोखण्यासाठी मशीदीला लॉक’ ; मेहबुबा मुफ्तींचा दावा

Mehbooba Mufti ।

Mehbooba Mufti । जम्मू-काश्मीरची ऐतिहासिक जामा मशीद नुकतीच प्रशासनाने बंद केली होती. तसेच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीर वैज उमर फारुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता पीडीपी प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली … Read more

“आपल्या लोकांना विजयी करण्यासाठी..” मेहबुबांचा भाजपवर हल्लाबोल

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी अर्थात पीडिपीने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल सुरू केला आहे. आपल्या पसंतीच्या लोकांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी भाजपने काश्‍मीरमध्ये मतांची चोरी केली असल्याचा आरोप पीडिपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवर असलेला विश्‍वास संपुष्टात आणण्याचे काम करत असल्यामुळे … Read more

गुलाम नबींनी केली लोकसभा उमेदवाराची घोषणा

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरमधील डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी उधमपूर- दोडा लोकसभा मतदार संघासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी येथून जी. एम. सरूरी यांना तिकिट दिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रस पक्षाने डॉ. कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली … Read more

Snowfall: हिमाचल प्रदेशसह जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; जनजीवन विस्कळीत

Snowfall : हिमाचल प्रदेशमधील हवामानात मोठे बदल झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह 356 रस्ते बंद असून 162 ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. यामुळे येथील बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झालेल्या जोरदार हिमवृष्टीनंतर पर्यटक आणि स्थानिकांसह सुमारे 70 जणांना वाचवण्यात यश आले … Read more