जम्मू-काश्मीर : २४ तासांत दोन स्फोटांनी उधमपूर हादरले, NIA करणार चौकशी

श्रीनगर – जम्मू परिसरातील उधमपूर जिल्ह्यात गेल्या आठ तासांत दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट काल रात्री साडेदहा वाजता उधमपूरच्या डोमेलमध्ये झाला, तर दुसरा स्फोट उधमपूरच्या मुख्य बसस्थानकात झाला. डोमेल येथे झालेल्या बॉम्बस्फोटात बसचा स्फोट झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी, पहाटे 5:40 च्या सुमारास उधमपूरच्या बसस्थानकात दुसरा स्फोट झाला, सुदैवाने कोणीही जखमी … Read more