Success Story : काश्मीरमधील ‘या’ व्यक्तीने सरकारी नोकरी सोडून केला नर्सरीचा व्यवसाय ; काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या हाताला दिला रोजगार

Success Story : देशात एकीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी अहोरात्र प्रयत्न करतात आणि आपले इच्छित ध्येय साध्य करतात. मात्र कधी कधी सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही काहींना काही तरी वेगळे करण्याची इच्छा असते आणि तीच इच्छा त्या व्यक्तीला स्वस्त बसू देत नाही. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीर मधील या एका व्यक्तीसोबत घडला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील मुश्ताक अहमद … Read more

काश्मीरच सौंदर्य आणखी बहरणार ! लवकरच सुरु होणार 100 थिएटर्स

नवी दिल्ली – कलम 370 हटवल्यानंतर गेल्या चार वर्षांत काश्मीरच्या ( jammu kashmir ) वातावरणात झालेल्या बदलामुळे खो-यात चित्रपट संस्कृती झपाट्याने वाढत आहे. दहशतवादाच्या काळात बंद पडलेली सिनेमागृहेही सुरू झाली आहेत. ( 100 theaters in jammu kashmir ) आतापर्यंत एक मल्टिप्लेक्स आणि चार सिनेमा हॉल सुरू झाले आहेत. सिनेप्रेमींचा वाढता कल लक्षात घेऊन १०० सिनेमा … Read more

जम्मू-काश्मीर : २४ तासांत दोन स्फोटांनी उधमपूर हादरले, NIA करणार चौकशी

श्रीनगर – जम्मू परिसरातील उधमपूर जिल्ह्यात गेल्या आठ तासांत दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट काल रात्री साडेदहा वाजता उधमपूरच्या डोमेलमध्ये झाला, तर दुसरा स्फोट उधमपूरच्या मुख्य बसस्थानकात झाला. डोमेल येथे झालेल्या बॉम्बस्फोटात बसचा स्फोट झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी, पहाटे 5:40 च्या सुमारास उधमपूरच्या बसस्थानकात दुसरा स्फोट झाला, सुदैवाने कोणीही जखमी … Read more

दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनची हत्या; 24 तासातील दुसरी घटना

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांक असलेल्या काश्मिरी पंडितांवर केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच  इथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात  एका काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनची गोळी मारून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बांदिपुरा जिल्ह्याीतील रहिवासी मोहम्मद इब्राहिम यांना बोहरी कदल येथे … Read more

मोठी कारवाई! ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात रात्रभर जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अखेर लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण हा लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडर असल्याचीही माहिती समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील वारपोरा गावात गुरुवारी रात्री चकमक सुरू झाली होती. या कारवाईत ठार … Read more