पैसे देवून कोणालाही तुमच्या सोबत करता येते

अजित डोभाल यांच्या व्हिडीओवर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देत कलम 370 हटवल्यानंतर आता देशातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने पुर्वीपासूनच सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला असून वेळोवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आज आझाद जम्मू आणि … Read more

आता जम्मू-काश्‍मीर केंद्रशासित प्रदेश तर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा

नवी दिल्लीः जम्मू काश्‍मीरसंबंधी आज केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. घटनेतील 370 कलम हटवण्यात आले असून त्यानुसार आता मोदी सरकार जम्मू-काश्‍मीरची पुनर्रचना करणार आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्‍मीरला लडाखपासून वेगळे करण्यात आले आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला असून, तिथे विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. HM Amit Shah: Jammu and Kashmir to be a … Read more

कलम 370 हटवण्याच्या प्रस्तावाच्या निषेधासाठी पीडीपी खासदाराने फाडले कपडे

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला विरोधकांनी कजोरदार विरोध करत सभागृहात एकच गोंधळ निर्माण केला. त्यातच या प्रस्तावाला विरोध दर्शवण्यासाठी पीडीपीचे खासदार एमएम फय्याज आणि नाझीर अहमद लावे यांनी संसदेत गदारोळ सुरु केला. दोघांनी संविधानाच्या प्रती फाडण्याचा … Read more

अमरनाथ यात्रा भाविकांना सोडावी लागणे हे संतापजनक -आदित्य ठाकरे

मुंबई : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्‍मीरमधील अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. तसेच यात्रेला जात असलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना माघारी परतण्याचे आदेश केंद्र सरकाने दिले. या निर्णयावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आणि पर्यटकांना अमरनाथ यात्रा सोडावी लागण्याचा निर्णय संतापजनक असल्याचे आदित्य ठाकरे … Read more

पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकच्या गोळीबारात एक जवान शहिद जम्मू : पाकिस्तानच्या सैन्याने उत्तर काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून याठिकाणी फायरिंग करण्यात आली असून यात एक भारतीय जवान शहिद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारतीय सैन्यानेदेखील पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. शनिवारी सकाळी माछिल सेक्‍टरच्या भारतीय चौक्‍यांवर पाकिस्तानच्या सैन्याने अचानक गोळीबार केला. यात … Read more

महेंद्रसिंग धोनी लष्करासोबत काश्‍मिरमध्ये प्रशिक्षण घेणार

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली परवानगी नवी दिल्ली : वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारताचा यष्टीरक्ष महेंद्रसिंग धोनीने पुढील दोन महिने लष्करी सेवेत घालवणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, लष्करासोबत काश्‍मिरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी धोनीने परवानगी मागितली होती. अखेर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीला लष्करासोबत राहून प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. बिपीन रावत यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर … Read more

काश्‍मिरमध्ये गेल्या पाच वर्षात 963 दहशतवाद्यांचा खात्मा

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या पाच वर्षांत चकमकीत 963 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर 413 सुरक्षा जवान शहीद झाले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली.  2014 च्या सुरुवातीपासून ते जून 2019 पर्यंतची ही आकडेवारी असल्याचे जी. किशन रेड्डी यांनी म्हटले. दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार … Read more

जम्मू काश्मीर मध्ये शोपियाँ भागात मतदान केंद्रावर ‘पेट्रोल बॉम्ब’ ने हल्ला

श्रीनगर – लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीर मधील शोपियाँचा देखील समावेश असून, येथे यावेळी मतदानाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. शोपियाँ मधील … Read more

जम्मू काश्मीर – शोपीया जिल्ह्यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू काश्मीर मधील शोपीया जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्या मध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलांना यश मिळाले आहे. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर शोपीया जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सुरक्षादलानी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. … Read more