“..म्हणून अगोदरच गायब केले काश्‍मीरवरील पुस्तक” सत्यपाल मलिक यांचा दावा

नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयची रेड पडू शकते अशी शंका आपल्याला अगोदरच आली होती. त्यामुळेच काश्‍मीरच्या संदर्भात जे पुस्तक आपण लिहिले आहे त्याची हस्तलिखित प्रत अगोदरच आपण सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली आहे असा दावा जम्मू काश्‍मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. मलिक गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र … Read more

पंतप्रधान येत्या मंगळवारी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर ; जम्मूमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी, कलम १४४ लागू

PM in Jammu Kashmir | पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 फेब्रुवारीला जम्मू दौऱ्यावर जाणारेत. याआधी शनिवारी, अधिकाऱ्यांनी फ्लाइंग ड्रोन, पॅराग्लायडर आणि रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्टवर तात्पुरती बंदी घातलीय. पंतप्रधानांच्या जम्मू दौऱ्याविषयी प्रवक्त्याने याविषयी माहिती दिली. जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार वैश यांना संभाव्य सुरक्षा धोक्यांशी संबंधित गुप्तचर अहवाल प्राप्त झालाय, त्यानंतर त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम … Read more

“मी स्वत: निवडणूक लढलो तर..” गुलाम नबी आझाद यांनी लोकसभा निवडणुकीबाबत स्पष्टचं सांगितलं

जम्मू काश्मीर – जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी स्वत: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्यांचा अधिक फोकस विधानसभा निवडणुकीवर राहणार असल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसमधील प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतर आझाद यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये त्या पक्षाचा हात सोडला. त्यांनी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाची (डीपीएपी) स्थापना केली. आता तोंडावर आलेल्या लोकसभा … Read more

उबेर कंपनीची जम्मू-काश्मीरमध्ये सेवा

नवी दिल्ली  – जम्मू-काश्मीरमध्ये उबेर कंपनीने आपल्या सेवा सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली असल्यामुळे अशा प्रकारच्या सेवा सुरू करण्यात येत असल्याचे समजले जाते. उबेर कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीनगरमध्ये अंतर्गत आणि इतर शहरात जाण्यासाठी आता उबेरची सेवा उपलब्ध होणार आहे. या सेवेचा येथील पर्यटकांना लाभ होणार … Read more

Ram Mandir Pran Pratishtha : अफगाणिस्तानातून श्री राम मंदिरासाठी आली खास भेट ; काश्मीरने पाठवली ‘ही’ भेटवस्तू

Ram Mandir Pran Pratishtha : देशातील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसा देश राममय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जग राममय झाला असल्याचे दिसत आहे. कारण अयोध्येत तयार झालेल्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी चक्क अफगाणिस्तानातून खास भेट आली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जवळपास … Read more

जम्मू काश्मीरमधील मुस्लिम विद्यार्थिनीने खास पहाडी भाषेत गायले राम भजन.. पहा VIDEO

Batool Zehra ram bhajan : जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम विद्यार्थिनी सैयद बतूल जहराने अलीकडेच तिची मातृभाषा पहाडीमध्ये राम भजन गायले आहे. विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. युजर्स तिचे खूप कौतुक करत आहेत. बतूल ही उत्तर काश्मीरमधील उरी भागातील असून ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. सर्जिकल स्ट्राईकसाठी ओळखले जाणारे उरी आता राम भजनासाठी ओळखले … Read more

Inspirational story : क्रिकेटची इतकी आवड की दोन्ही हात नसतानाही करतो फलंदाजी-गोलंदाजी! जाणून घ्या, कोण आहे ‘तो’ क्रिकेटर अन् पहा Video…

Inspirational story of Kashmir’s Aamir Hussain : जर तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट सहजपणे मिळवू शकता तसेच असं म्हणतात जिद्द असली की आयुष्यात काहीच अशक्य नसतं. अशीच काहीशी प्रेरणादायी गोष्ट आहे काश्मीरच्या आमिर हुसैनची. ज्याला दोन्ही हात नाहीत अशी व्यक्ती क्रिकेट खेळत आहे, याची तुम्ही कधी कल्पना केली … Read more

ईशान्येसारखा संवाद काश्मीरात का नाही ? नागरिकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक.. मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

नवी दिल्ली – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आसाममधील युनायटेड लिबरेशन फ्रंट (उल्फा) सोबत केंद्राच्या चर्चेवर सरकारला धारेवर धरले आहे. एकीकडे केंद्र सरकार ईशान्येकडील दहशतवाद्यांशी चर्चा करत आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे त्यांचे वडील आणि पीडीपी … Read more

JP Nadda : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा जम्मू दौरा रद्द ; या कारणामुळे विमानाची झाली नाही लँडिंग

JP Nadda : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आजचा जम्मूचा प्रस्तावित दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. कमी दृश्यमानतेमुळे नड्डा यांचे विमान धावपट्टीवर उतरू शकले नाही. अशा स्थितीत हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अधिक  मते मिळवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी जेपी नड्डा आज पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक … Read more

Success Story : काश्मीरमधील ‘या’ व्यक्तीने सरकारी नोकरी सोडून केला नर्सरीचा व्यवसाय ; काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या हाताला दिला रोजगार

Success Story : देशात एकीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी अहोरात्र प्रयत्न करतात आणि आपले इच्छित ध्येय साध्य करतात. मात्र कधी कधी सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही काहींना काही तरी वेगळे करण्याची इच्छा असते आणि तीच इच्छा त्या व्यक्तीला स्वस्त बसू देत नाही. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीर मधील या एका व्यक्तीसोबत घडला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील मुश्ताक अहमद … Read more