जनधनमुळे गरिबांना मदत – सीतारामन

नवी दिल्ली – जनधन योजना सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात आली होती. ही योजना प्रचंड यशस्वी झाली असून 6 वर्षांत 40 कोटी 35 लाख गरिबांचे बॅंकांत खाते उघडले गेले आहे.  योजनेच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्‍त करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, लोकाभिमुख आर्थिक धोरण निर्माण करण्याच्या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली होती. जनधन खात्यामुळे गरिबांना सरकारी … Read more

अफवेमुळे बॅंकेसमोर महिलांची गर्दी

कार्ला – कार्ला येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत जनधन योजनेसाठी सोमवारी (दि. 29) महिलांनी मोठी गर्दी केली होती. जनधन योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला खातेदारांच्या खात्यात पाचशे रुपये जमा होणार या अफवेने कार्ला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत महिलांनी खाते उघडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळपासून वेहेरगाव, दहीवली, शिळाटणे, कार्ला आदी परिसरातील चारशे ते … Read more