तृप्ती डीमरी – सिद्धांतचा धडक 2 मध्ये दिसणार रोमान्स  

Bollywood News । एक प्रेम जे खूप प्रयत्न करूनही पूर्ण होऊ शकले नाही. 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची अपूर्ण प्रेमकहाणी पाहायला मिळाली. आता 5 वर्षांनंतर त्याचा सिक्वेल जाहीर झाला आहे. करण जोहरने ‘धडक 2’ची घोषणा केली आहे.  ‘धडक 2’  त्याच्या निर्मिती अंतर्गत तयार केले जाणार आहे. शाझिया इक्बाल या चित्रपटाचे … Read more

सारा अली खानने जान्हवीकडून हिसकावला होता ‘सिम्बा’ चित्रपट

Entertainment ।  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या क्रिकेट ड्रामामध्ये ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. प्रमोशनदरम्यान जान्हवीला विचारण्यात आले की तिला सारा अली खानला तुझ्या जागी रिप्लेस करण्यात आले का? एका मुलाखतीत जान्हवीला विचारण्यात आले की ‘सिम्बा’मधून तुझ्या जागी सारा ला रिप्लेस करण्यात आले होते … Read more

‘त्या’ फोटोमुळे जान्हवी कपूरची शाळकरी मुल उडवायचे खिल्ली

Entertainment | सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय राजकुमार रावही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी जान्हवीने क्रिकेट शिकण्यासाठी खूप मेहनत घेतली. अलीकडेच एका मुलाखतीत तिने बालपणीच्या दिवसांशी संबंधित एक आश्चर्यकारक किस्सा सांगितला, जो ऐकून प्रत्येकजण थक्क होईल.   जान्हवी कपूरने करण जोहरसोबतच्या संभाषणात सांगितले … Read more

जान्हवी कपूर फोटोग्राफर्सवर चिडली

जान्हवी कपूर सध्याच्या सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या लूक, सौंदर्य, फॅशन स्टेटमेंट, चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने तिच्या कला आणि मेहनतीने स्वतःचा एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. ती पुढे राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच ती एका इव्हेंटमध्ये दिसली होती जिथे ती … Read more

जान्हवीने पुन्हा घातला ‘शिकू’ नावाचा ‘नेकलेस’

Janhvi Kapoor । गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या  समोर येत आहे. पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काही बोलले नाही किंवा ते स्वीकारले नाही. ते अनेकदा एकत्र दिसतात आणि तिरुपती मंदिरालाही एकत्र भेट देतात. गेल्या महिन्यात ‘मैदान’च्या स्क्रिनिंगदरम्यान जान्हवीने एका वेगळ्या पद्धतीने तिच्या नात्याची पुष्टी केली होती, जेव्हा तिने नेकपीस … Read more

जान्हवी कपूर भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची भूमिका

bollywood ।  बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूकनेच चाहत्यांना आकर्षित करत असते.  ती चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकताना दिसते. तिच्या चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्या मते, जान्हवी सतत तिच्या कलाकृतीवर काम करत आहे.  तिच्या अभिनयात खूप सुधारणा होत आहे. तसेच आपल्या अभिनयाने या अभिनेत्रीने दिग्दर्शकांचा विश्वास जिंकला असून तिला चांगल्या भूमिकाही मिळतात. आता अभिनेत्रीची … Read more

जान्हवी कपूर गळ्यात बॉयफ्रेंड शिखर पहाड़िया नावाचं नेकलेस

Janhvi Kapoor । चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू उद्योगपती शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे.     View this post on Instagram   A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)   असे असले तरी अद्याप या दोघांनी … Read more

Janhvi Kapoor । तेलुगू भाषा येत नसल्याची जान्हवी कपूरला आहे खंत

Janhvi Kapoor

Janhvi Kapoor ।  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती तेलुगू चित्रपट ‘देवरा: पार्ट 1’ मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर अभिनेता सैफ अली खान देखील या सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहे. ‘देवरा’मध्ये जान्हवी कपूर एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. आता अभिनेत्रीने खुलासा केला आहे की … Read more

Janhvi Kapoor | जान्हवी कपूर ज्युनिअर एनटीआरनंतर आणखी एका साऊथ अभिनेत्यासोबत झळकणार

Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने दक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. जान्हवी कपूर लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘देवरा पार्ट 1’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर … Read more

Devara : ज्युनियर एनटीआरच्या ‘देवरा’ चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर

 Devara : दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा ‘देवरा’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ज्युनियर एनटीआरच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘आरआरआर’ सुपरहिट झाल्यानंतर ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा’ देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यास सज्ज … Read more