चंदिगढमध्ये ‘दोस्ताना २’ च्या शूटिंगला सुरूवात

मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रफट दोस्ताना 2 मध्ये कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता सुरूवात झाली आहे. कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सेटवरचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.   View this post on Instagram   … Read more

घोस्ट स्टोरीजमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत जान्हवी दिसणार प्रमुख भूमिकेत

लस्ट स्टोरीजनंतर आता नेटफ्लिक्‍स भुतांवर आधारीत लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव घोस्ट स्टोरीज ठेवण्यात येणार आहे. यातल्या एका लघूपटाच दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या लघूपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याची माहिती देखील मिळाली आहे. नुकतेच जान्हवी कपूरने झोया अख्तरची भेट घेतली … Read more

जान्हवीने शेअर केले मोनोक्रोम फोटोज्‌

बॉलिवूडमध्ये “धडक’ चित्रपटातून डेब्यू करणारी जान्हवी कपूर सध्या गुंजन सक्‍सेना यांच्या “कारगिल गर्ल’ या बायॉपिक चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग जॉर्जिया येथे करण्यात येत असून तेथील शेड्यूल पूर्ण करण्यात आले आहे. जान्हवीने सेटवरील काही निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीचे निखल हास्य आणि डायरेक्‍टर शरण शर्मा हे जान्हवीला केक … Read more

पंकज त्रिपाठीला जान्हवी कपूर चापलूस वाटते

मुंबई – जान्हवी कपूर चापलूस आहे, असे पंकज त्रिपाठीला वाटते आहे. पंकज त्रिपाठीचे आपल्याबाबत काय मत आहे, हे जान्हवीलाही चांगलेच माहिती आहे. जान्हवी तर पंकज त्रिपाठीचा खूपच सन्मान करते. जान्हवीला यासंदर्भात एका पार्टीतला एक किस्सा आठवला. एका पार्टीमध्ये पंकज त्रिपाठी मटण शिजवणे आणि ऍक्‍टिंगसंदर्भात बोलत होता. त्यावेळी जान्हवीपण त्याच्या समवेत बोलायला गेली होती. मात्र त्याचा … Read more