आरोग्य वार्ता : उन्हाळात स्वःताला जपा नाही तर होऊ शकतात हे गंभीर आजार

सर्व ऋतूंमध्ये उन्हाळा ऋतू हा सर्वात उष्ण असतो. बहुतेक उष्णकटिबंधीय देशात ज्या ऋतूला घाबरतात तो ऋतू म्हणजे उन्हाळा आहे, तर थंड देशांना आनंद देणारा हा ऋतू आहे. रात्री सूर्यास्त झाल्यानंतरही, उन्हाळ्यात तापमान उबदार राहते वर्षाच्या या ऋतमध्ये दिवस उबदार, तापलेले आणि मोठे असतात, तर रात्री लहान असतात. सामान्यपणे उन्हाळा आला की काही हमखास होणारे हंगामी … Read more

ईअर फोन पासून लहान मुलांना जपा

ईअर फोन हा खरं तर आजच्या तरुणाईच्या दैनंदिन गरजेचा एक घटक बनला आहे. चालताना, गाडीवर असताना अथवा इतर वेळेसही हा ईअर फोन कानात नसेल तर त्यांना अगदी चुकल्यासारखे होते. इथूनच खरी सुरुवात होते ध्वनिप्रदूषणाची. कानात घातलेला तो ईअर फोन आणि त्याचा आवाज याने तुमच्या पूर्ण कानांचा ताबा घेतलेला असतो. कानात घालून गाणी ऐकताना तो आवाज … Read more