पुणे जिल्हा | जातेगावमध्ये युवकाचा घातपात एकाचा मृतदेह आढळला

शिक्रापूर,(वार्ताहर)-  जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या कडेला एकाचा संशयित मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या मृतदेहाबाबत तर्क- वितर्क लढविले जात आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहावर जखमा असल्याने घातपाताची शक्यता बळावली आहे. जातेगाव खुर्द येथील चासकमानच्या कडेला एका शेतात एकाचा संशयित मृतदेह तसेच मृतदेहाच्या तोंडातून रक्त आल्याचे तसेच … Read more

पुणे जिल्हा : जातेगाव खुर्दच्या सरपंचपदी मासळकर बिनविरोध

शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सरपंच नंदा रणपिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. निवडीत सरपंचपदी मोनिका गणेश मासळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. जातेगाव खुर्द येथील सरपंच नंदा रणपिसे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आळणे व ग्रामविकास अधिकारी छाया साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

पुणे जिल्हा: जातेगाव खुर्दमधील दुसरा बिबट्या जेरबंद

शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथे अनेक दिवसांपासून नागरिकांना दोन बिबट्यांचे दर्शन होत होते. दि. 12 सप्टेंबर रोजी एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अडकला आहे. तर दुसऱ्या बिबट्यालादेखील जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. जातेगाव खुर्द येथील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होऊन या … Read more