कोण आहे अनुराग कश्यपचा होणारा जावई? 22 वर्षीय आलियाशी करणार लग्न

मुंबई – निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने नुकताच साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.  लेक  आलिया कश्यपला तिचा प्रियकर शेन ग्रेगोयरने लग्नासाठी प्रपोज केले आहे. आलिया 22 वर्षांची आहे आणि आयुष्याच्या नव्या सुरुवातीबद्दल खूप उत्साहित आहे. 20 मे रोजी चाहत्यांना आनंदाची बातमी देताना आलियाने सांगितले की, तिचा प्रियकर शेनने तिला लग्नासाठी … Read more