काँग्रेस शपथविधीला उपस्थित राहणार की नाही?

PM Narendra Modi Oath Ceremony | पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी आज तिसऱ्या आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना यासंदर्भात निमंत्रण मिळाले आहे. काँग्रेस शपथविधीला उपस्थित राहणार की नाही, याबाबत आघाडी पक्षांशी चर्चा करून आज निर्णय घेतला जाणार आहे. … Read more

राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स ! जयंत चौधरी यांनी निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात आघाडी भलेही झाली असली तरी बागपत हा राष्ट्रीय लोकदलाचा बालेकिल्ला कोण लढवणार याबाबत अद्याप सस्पेस कायम आहे. पक्षाचे नेते जयंत चौधरी किंवा त्यांच्या पत्नी चारू चौधरी किंवा पक्षाचा अन्य कोणी कार्यकर्ता यांच्यापैकी नक्की कोण लढवणार याबाबत चर्चा सुरू आहेत. जयंत चौधरी यांनी स्वत:च रिंगणात … Read more

“शेतकऱ्यांसोबत आहात की मोदींसोबत..” कॉंग्रेसचा जयंत चौधरी यांना सवाल

नवी दिल्ली – विरोधी पक्षांची इंडिया आघाडी सोडून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे जाणारे राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांच्यावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागीणी नायक यांनी जोरदार टीका केली आहे. चौधरी शेतकऱ्यांच्या सोबत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत असा सवाल त्यांनी विचारला आहे. चौधरी चरणसिंह यांचा वारसा जयंत चौधरी यांनी कमकुवत केला … Read more

#UP Election 2022: वाराणसीतील प्रचार सभेत ममता व जयंत चौधरी होणार सहभागी

नोएडा -गुरुवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांच्या संयुक्त प्रचार सभेत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याहीं सहभागी होणार आहेत. वाराणसीच्या हरहुआ ब्लॉकमधील ऐर्हे गावात दुपारी ही संयुक्त सभा होणार आहे.वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ आहे. तेथे विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात … Read more

प्रियांका गांधींची ‘या’ पक्षाच्या अध्यक्षांशी चर्चा; विरोधी नेत्यांच्या उंचावल्या भुवया

लखनौ – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज लखनौ विमानतळावर भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्याशी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चौधरी यांच्या पक्षाशी समाजवादी पक्षाबरोबर आघाडी झाल्याची घोषणा कालच अखिलेश यादव यांनी केली होती. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे. गोरखपूरच्या प्रतिज्ञा मेळाव्यानंतर प्रियंका गांधी लखनौवरून दिल्लीला जाणारे विमान पकडण्यासाठी विमानतळावर … Read more

“योगींचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी”

नवी दिल्ली  – उत्तरप्रदेशात योगी सरकारने विरोधकांवर जी क्रुर दडपशाही चालवली आहे ती लोकशाही विरोधी असून योगींचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राष्ट्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी केली आहे. लखीमपुर खेरीच्या हिंसाचारात नेमके काय झाले त्याचे सत्य दाबून टाकण्याचा कसोशिचा प्रयत्न योगी सरकारकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी … Read more

उत्तरप्रदेशात आता लव्ह जिहाद, काऊ टेरर असली नाटके चालणार नाहीत – जयंत चौधारी

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील आगामी निवडणुकीत आता लव्ह जिहाद, काऊ टेरर असे विषय चालणार नाहीत, हे कृत्रिम विषय आहेत हे लोकांच्या लक्षात आले आहे. आता शाश्‍वत विकास आणि शेतकऱ्यांचे विषय महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे भाजपने केलेली डोळे झाक त्यांना आता महागात पडेल असे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी म्हटले आहे. पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीनंतर … Read more