एलाॅन मस्क पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा अंबानी, अदानींचा नंबर कितवा?

वॉशिग्टन – टेस्ला आणि ट्‌विटरसारख्या नामांकित कंपन्यांचे मालक असणारे एलॉन मस्क फ्रान्सच्या बर्नार्ड अनॉल्टला मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. “ब्लूमबर्ग बिलियनेस’ या संस्थेनुसार मस्क यांची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 15.46 लाख कोटी रुपये)इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मस्क यांना मोठे नुकसान सहन करावे लागले … Read more

विशेष : व्यवहारज्ञानी

प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या पाठोपाठ उद्योजक गौतम अदानी या भारतीय व्यक्‍तीने तिसरे स्थान पटकावले आहे. मुंबई उपनगरातील रिलायन्सचा वीजवितरण व्यवसाय ताब्यात घेऊन चार वर्षे झाल्यानंतर, आता (Gautam Adani) अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई लिमिटेड शहराच्या उपनगरांच्या पलीकडे व्यवसायाचा विस्तार करणार आहे. मुंबई उपनगरातील वीजवितरण आणि त्याच्याशी संलग्न असे डहाणूचे वीज केंद्र, हा … Read more

बर्नार्ड अर्नाल्ट ठरले जगातील श्रीमंत व्यक्‍ती; जेफ बेझोस, इलॉन मस्कला टाकले मागे

न्यूयॉर्क  – लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटॉनचे मालक बर्नार्ड अर्नाल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अर्नाल्ट यांनी ऍमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या एलव्हीएमएच या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती … Read more

जेफ बेझोस, इलॉन मस्क यांना मागे टाकत ‘ही’ ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती … Read more

जेफ बेझोसदेखील गेले अंतराळात

व्हॅन हॉर्न, (अमेरिका) – ब्लू ओरिजिन आणि अमॅझोनचे संस्थपक जेफ बेझोस हे आज आपल्या स्वतःच्या अंतराळ संस्थेच्या रॉकेटमधून अंतराळ प्रवासाला जाऊन आले.  आज वेस्ट टेक्‍सासमधून त्यांनी या अंतराळ प्रवासाची सुरूवात केली होती. त्यांच्या या अंतराळ प्रवासाची उंची आतापर्यंची सर्वाधिक उंची होती. त्यादृष्टीने ह एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. बेझोस यांच्या समवेत त्यांचे बंधू मार्क बेझोस, … Read more

अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळ प्रवास; २० जुलैला भरणार उड्डाण

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये  ज्यांचा  सहभाग आहे असे अ‌ॅमेझॉनचे उद्योगपती जेफ बेजोस हे पुढील महिन्यात अंतराळची सैर करणार आहेत. बेजोस  आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस यांनी याविषयीची माहिती दिली. जेफ बेजोस  यांनी, “त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता … Read more

गौतम अदानी यांच्या मालमत्तेत वेगाने वाढ; मुकेश अंबानी, मस्क, बेझॉस यांनाही टाकले मागे

नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या काळामध्ये जगातील अनेक लोकांची संपत्ती वेगाने वाढली आहे. त्यामध्ये टेस्लाचे ऍलन मस्क, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी व ऍमेझॉनचे जेफ बेझॉस यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. मात्र भारतातील गौतम अंबानी यांच्या संपत्तीत या सर्वापेक्षा वेगाने वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. लॉक डाउनपूर्वी अदानी यांच्या संपत्तीचे मूल्यांकन 16.2 अब्ज डॉलर होते. … Read more

जेफ बेझोसनंतर ‘ऍमेझॉन’चा डोलारा सांभाळणाऱ्या अँडी जेसीबाबत जाणून घ्या ‘या’ अमेझिंग गोष्टी!

प्रभात ऑनलाइन – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान असलेले जेफ बेझोस आता अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी (सीईओ) पद सोडत आहेत. जेफ बेझोस जवळजवळ तीन दशके या पदावर होते. बेजोस कंपनीच्या इतर भागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पद सोडत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडल्यानंतर ते कार्यकारी अध्यक्ष होतील. जेफ बेझोसनंतर अ‍ॅमेझॉनचे सीईओ हे पद कंपनीत सध्या दुसर्‍या क्रमांकावर … Read more

एलन मस्कबरोबरच जेफ बेझोसही अंतराळात वसाहतींसाठी उत्सुक

डिजिटल प्रभात – अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, आपण वर्षाअखेरीस कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहोत. मात्र, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते कायम राहणार आहेत. कंपनीच्या सीईओ पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ते त्यांच्या ब्लू ओरिजन या कंपनीच्या कामात लक्ष घालणार आहेत. अंतराळ यानांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. टेस्लाचे … Read more

बिल गेट्स आणि जेफ बेझाॅसकडे आहे ‘एवढी’ जमीन; आकडा वाचून अचंबित व्हाल

वाशिंग्टन – मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून बरीच संपत्ती मिळवून अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले बिल गेट्‌स सध्या लोकोपयोगी सेवावर बराच खर्च करीत आहेत. त्यांच्याकडे अमेरिकेत बरीच शेतजमिन असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. बिल अँड मेलींडा गेट्‌स यांच्याकडे अमेरिकेतील 18 राज्यातील 2 लाख 42 हजार एकर जमीन आहे. बिल गेट्‌स यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन का … Read more