बराक ओबामा,जेफ बेजोस आणि बिल गेट्स यांचे ट्विटर अकाउंट हॅक

मुंबई : जगात एकीकडे कोरोनाने हैदोस घातला असताना दुसरीकडे हॅकर्सने ट्विटरवर मोठा हल्ला केला आहे. जगभरातील अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट्स हॅक्स करण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. उद्योजक अॅलन मस्क, जेफ बेजोस आणि बिल गेट्स यांच्यासह जगभरातील अनेक … Read more

मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस शाहरुख खानची भेट घेणार

नवी दिल्ली : मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, भारत दौर्‍यावर येणार आहेत. भारतातील अ‍ॅमेझॉन कंपनीला बाजारात अधिक बळकटीकरण करण्यासाठी ते भारत दौर्‍यावर येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.  त्यांची संपत्ती अंदाजे 131 अब्ज डॉलर्स आहे. या दौर्‍यावर जेफ बेझोस इथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांशी भेट घेण्याच्या विचारात आहेत. हिंदी सिनेमाचा सुपरस्टार शाहरुख खान यांची ते … Read more

जेफ बेझॉस नाही तर ‘ही’ व्यक्‍ती ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती

नवी दिल्ली : ऍमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस हे यंदा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले नाहीत. त्यांच्या पहिल्या क्रमाकांवर आता पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांची वर्णी लागली आहे. ऍमेझॉनचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये जेफ बेझॉस यांचे शेअर्समधील उत्पन्नात 7 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. गुरुवारी … Read more