666 की 749 रुपये? फायद्यांच्या बाबतीत कोणता रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम आहे, जाणून घ्या

Reliance Jio Rs 666 vs 749 Recharge Plans: बाजारात अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत आणि अशा काही योजना आहेत ज्या तुमच्यासाठी किफायतशीर ठरू शकतात. जर तुम्हाला 3 महिन्यांची वैधता असलेला प्लान घ्यायचा असेल, तर तुम्ही Jio चे Rs 666 आणि Rs 749 चे प्लान स्वीकारू शकता. तथापि, या दोन योजनांपैकी कोणता रिचार्ज तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि … Read more

Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ही विशेष सेवा आजपासून देशभरात बंद

USSD-Based Call Forwarding Service Suspend: तुम्ही देखील Jio, Airtel किंवा Vi वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. दूरसंचार विभाग म्हणजेच DoT आजपासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करणार आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर *401# सारखा USSD कोड डायल करून कॉल फॉरवर्डिंग सेवा वापरू शकणार नाही. नुकताच कंपनीने हा नवीन नियम लागू … Read more

मोठा आर्थिक फटका! मोबाईल रिचार्ज 17% पर्यंत महागणार

Mobile Recharge Price Hike – आज प्रत्येक घरात किमान 4 मोबाईल फोन आहेत. त्यामध्ये महिन्याला 200 रुपये प्रमाणे म्हंटले तर 800 रुपयांचे रिचार्ज करावे लागते. मात्र आता या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दूरसंचार कंपन्या वेगवेगळ्या मोबाइल सेवा योजनांचे दर वाढवणार आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार, या वर्षी मोबाइल सेवा शुल्कात (सिम रिचार्ज) … Read more

FREE FREE FREE ! एक रुपयाही खर्च न करता 50 दिवस चालणार इंटरनेट.. Jio ने सुरु केला धमाकेदार प्लॅन

Reliance Jio Free internet offer : रिलायन्स जिओचा भारतातील दूरसंचार क्षेत्रात एकतर्फी राज आहे. 44 कोटींहून अधिक युजर्स असलेली Jio ही सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी, Jio प्रीपेड, पोस्टपेड आणि ब्रॉडबँड सेवांमध्ये नवीन ऑफर आणत आहे. तुम्ही Jio यूजर असाल तर आता कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना तब्बल … Read more

91 रुपयांच्या रिचार्जवर 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही.. ! ‘या’ कंपनीने सुरु केला स्वस्तात मस्त प्लॅन

Cheapest Recharge plan : टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे वर्चस्व असले तरी स्वस्त रिचार्ज प्लॅनचा विचार केला तर बीएसएनएलचे नाव नक्कीच समोर येते. स्वदेशी दूरसंचार कंपनी BSNL नेहमी आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करते. यावेळी कंपनीने आपल्या यादीत एक असा प्लान जोडला आहे ज्याने सर्व टेलिकॉम कंपन्यांना दणका दिला … Read more

‘या’ दोन रिचार्ज प्लॅनमध्ये मिळते 1 वर्षासाठी Disney+ Hotstarचे फ्री सब्स्क्रिप्शन

Mobile Recharge Plan – 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या दोन प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी Disney + Hotstar ची फ्री सब्स्क्रिप्शन मिळते. तुम्हालाही मनोरंजनाची आवड असेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. OTT सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त, या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटा फायदे देखील मिळतात. या दोन्ही प्लॅनबद्दल सविस्तर माहिती जाणून … Read more

रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल जाहीर, 11% वाढीसह 19,641 कोटी रुपयांचा नफा

Reliance Q3 Results: देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने 11 टक्क्यांच्या वाढीसह 19,641 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ महसूल 3.2 टक्क्यांनी वाढून 248,160 कोटी रुपये झाला आहे. शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी तिमाही … Read more

SBI, LIC ला मागे टाकून Jio बनला भारताचा नंबर वन ब्रँड!

Strongest Brand Jio: रिलायन्स इंडस्ट्रीजची दूरसंचार कंपनी Jio हा 2024 सालचा भारतातील सर्वात मोठा ब्रँड ठरला आहे. जीओने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालानुसार, Jio सर्वात मजबूत ब्रँड म्हणून उदयास आला आहे. जगातील सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत Jio 17 व्या स्थानावर … Read more

Jio, Airtel, VI आणि BSNL च्या वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा, ‘अशा’ मेसेजवर चुकूनही विश्वास ठेवू नका..

Telecom Users: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने दूरसंचार सेवा प्रदाते Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL यांना वापरकर्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यास सांगितले आहे. या चेतावणीद्वारे, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना सायबर गुन्हे करणाऱ्या लोकांकडून पाठवल्या जाणार्‍या संदेशांपासून सावध राहण्यास सांगतील. इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना ट्रायचे सचिव व्ही. रघुनंदन म्हणाले की, आजकाल सायबर गुन्हेगार टेलिकॉम कंपन्या आणि … Read more

Athiya Shetty : ‘बाप आहे की बॉयफ्रेंड?’ सुनील शेट्टींसमोर विचित्र कपडे परिधान केल्याने अथिया ट्रोल

Entertainment : मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानिमित्त एक भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील सलमान खान, कतरिना कैफ, राजकुमार राव, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, करीना कपूर या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता सुनील शेट्टी (Rahul Shetty)आणि त्यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी या … Read more