‘जरा हटके जरा बचके’ ओटीटीवर येण्यास सज्ज; कुठे आणि कधी पाहता येणार?

Zara Haatke Zara Bachke OTT Release|

 Zara Haatke Zara Bachke OTT Release|  अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे दोघे ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकले होते. २०२३ मध्ये जूनमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या हा सिनेमा तुम्हाला पाहणे शक्य … Read more

आता होणार फुल-ऑन मनोरंजन..; ‘Jio Cinema’ने लॉन्च केला सर्वात स्वस्त OTT प्लॅन, एकदा पाहाच…

Jio Cinema Plans : दूरसंचार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता रिलायन्स जिओने ओटीटी सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी संपूर्ण योजना तयार केल्याचे दिसते. Jio ने युजर्ससाठी अतिशय कमी किमतीत दोन नवीन जाहिरातमुक्त योजना लॉन्च केल्या आहेत. दोन्ही जिओ सिनेमा प्रीमियम प्लॅन्स एका महिन्याच्या वैधतेसह लॉन्च करण्यात आले आहेत आणि तुम्हाला हे प्लॅन 51 टक्के मोठ्या सूटसह मिळतील. … Read more

IPL Auction 2024 : आयपीएल लिलावाचे Live Streaming केव्हा, कुठे आणि कसे पाहाल? जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स…

IPL Auction 2024 Live Streaming & Venue :  आयपीएल 2024 च्या लिलावाची प्रतीक्षा काही तासांत संपणार आहे. यावेळी 19 डिसेंबर रोजी दुबई येथे लिलाव होणार आहे.  पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव परदेशी भूमीवर होत आहे. या लिलावात एकूण 333 खेळाडू असतील. आयपीएल लिलावात अनेक बड्या नावांवर नजर असेल, पण रचिन रवींद्र आणि अजमतुल्ला उमरझाई या उगवत्या स्टार्सवर … Read more