आता होणार फुल-ऑन मनोरंजन..; ‘Jio Cinema’ने लॉन्च केला सर्वात स्वस्त OTT प्लॅन, एकदा पाहाच…

Jio Cinema Plans : दूरसंचार क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता रिलायन्स जिओने ओटीटी सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी संपूर्ण योजना तयार केल्याचे दिसते. Jio ने युजर्ससाठी अतिशय कमी किमतीत दोन नवीन जाहिरातमुक्त योजना लॉन्च केल्या आहेत. दोन्ही जिओ सिनेमा प्रीमियम प्लॅन्स एका महिन्याच्या वैधतेसह लॉन्च करण्यात आले आहेत आणि तुम्हाला हे प्लॅन 51 टक्के मोठ्या सूटसह मिळतील. … Read more