पिंपरी | आव्हाडांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी – अमित गोरखे

पिंपरी, (प्रतिनिधी) – जितेंद्र आव्हाड प्रसिद्धीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, त्यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करतो. त्यांनी फक्त समाजाची माफी मागून चालणार नाही तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून राजकारणातून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी केली. अमित गोरखे म्हणाले की, राजकारण आणि प्रसिद्धीचा एवढा हव्यास की, आपल्या हातून महामानव डॉ. … Read more

“आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून…”; जयंत पाटील आव्हाडांच्या मदतीला सरसावले

Jitendra Awad And Jayant Patil |

Jitendra Awad And Jayant Patil | मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागाप्रकरणी अनेक राजकीय नेत्यानी विरोध केला. यामुळे मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलंच तापले आहे. बुधवारी 29 मे 2024 रोजी मनुस्मृती दहन करण्याकरिता महाड येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पोहचले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या एका कृतीमुळे  अडचणीत सापडले आहेत. मनुस्मृती लिहिलेले पुस्तक फाडत … Read more

“…मग तुझ्या पोराला का निवडून आणला नाही?”; आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सवाल

Jitendra Awhad on Ajit Pawar। 

Jitendra Awhad on Ajit Pawar। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा उद्या पार पडणार आहे. त्यात महाराष्ट्रातील काही मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक स्टार प्रचारक त्यांच्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार करत आहेत. या प्रचारात एकमेकांच्या पराभवाविषयी बोलले जात आहे. दरम्यान अजित पवारही प्रत्येक विरोधी उमेदवाराला पाडण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून शरद … Read more

‘तिकिटासाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक’; जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका

ठाणे – साताऱ्याची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले हे दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले. ते दिल्लीत जाऊन तिकीट द्या, तिकीट द्या, अशी विनवणी करत होते, ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला देखील फारशी आवडणारी नाही, असे म्हणत शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे यांना खोचक टोला लगावला. आव्हाड म्हणाले की, छत्रपतींची कोल्हापूरची गादी असो किंवा सातारची गादी. … Read more

पुणे | अजित पवार आता “दा’ म्हणालायला घाबरतात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काही माणसे कर्माने आणि कृतीने अडचणीत येतात. त्यातील एक नाव म्हणजे अजित पवार आहेत. ते साहेबांसोबत होते. तेव्हा सगळे त्यांची वाट पाहत असत. त्यांना दादा म्हणत असत. मात्र आता त्यांना इतरांची वाट पाहत बसावे लागते. ताटकळावे लागते. त्यामुळे आधी ते आमच्याकडे दादा होते. मात्र, आता ते इतरांसोबत गेल्याने त्यांना स्वत:ला “दा’ … Read more

‘रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल’; जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई – राज्य सरकारने बारामतीत आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल आहे. सरकारने या मेळाव्याच्या माध्यमातून ४६ हजार नोकऱ्या देण्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात यापैकी ३६ हजार नोकऱ्या या ट्रेनी स्वरुपाच्या आहेत, असे या गटाने म्हटले आहे. शरद पवार गटाचे नेते … Read more

Jitendra Awhad : “अजित पवार यांनी केलेल्या राजकारणाची तुलना पाकिस्तानातील राजकारणाशी”; आव्हाडांचे ट्वीट चर्चेत

Jitendra Awhad : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. असे असतानाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आला. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर काल सोमवारी सुनावणी पार पडली. अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने … Read more

Sharad Pawar । काका-पुतण्या फुटीसाठी मुंडेंचा आव्हाडांवर ‘ठपका’ ; शरद पवार यांनी पक्षातील कालखंडच काढला…

Sharad Pawar Jitendra Awad Dhananjay Munde

Sharad Pawar । लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छूका उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. त्यांच्या उपस्थितीत बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा देखील होणार … Read more

‘अजित पवार तुमच्या नादी लागून बिघडले…’; जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

Jitendra Awad – अजित पवार हे तुमच्या नादाला लागून बिघडले. तुम्ही तुमच्या बहिणीला व काकाला किती त्रास दिला हा इतिहास महाराष्ट्रात कुणाला माहिती नसेल, पण परळीतील गावोगावी माहिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

Hasan Mushrif : “तो अत्यंत घाणेरडा माणूस” ; आव्हाडांनी केलेल्या अजित पवारांवरील टीकेला हसन मुश्रिफांकडून उत्तर

Hasan Mushrif : राज्यात सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचे दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांबाबत  केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. यानंतर आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड … Read more