‘वर्क फ्रॉम होम’ समाप्त : आजपासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन करावे लागणार काम

नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची मूभा देण्यात आली होती. दरम्यान करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याने हा निर्णय … Read more

कारगिल युद्धापासून “वंदे मातरम्‌’ संदेशा; देशातील प्रत्येक हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना जितेंद्र सिंह यांचे पत्र

कोल्हापूर – सीमेवर एखाद्या जवानाला वीरमरण येते, तेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात निषेध व्यक्त करतो. पाकिस्तानबाबत आपल्या मनात राग येतो. हुतात्मा जवानांप्रती प्रत्येकाच्या मनात आदर असतो. परिवाराला घरातला दिवा विझल्याचे दुःख तर असतेच, मात्र त्याहून अधिक त्यांच्या बलिदानाचा अभिमान सुद्धा असतो. जवानांच्या अशा अनेक परिवारांशी गुजरातमधील जितेंद्र सिंह या सुरक्षा रक्षकाचे एक वेगळेच भावनिक नाते बनले … Read more