मुलाखतीच्या आधारे होणार निवड: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती; अर्ज कसा करावा? जाणून घ्या –

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ने 3 वर्षांच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर माहिती तंत्रज्ञान एक्झिक्युटिव्हच्या 54 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पदे आणि अर्जाची तारीख – माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदाच्या 54 जागांसाठी … Read more

अहमदनगर – चौघा भाविकांवर काळाचा घाला एसटी बस व कारमध्ये अपघात

श्रीगोंदा – एकादशीच्यानिमित्ताने आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी गेलेल्या पारगाव सुद्रिक येथील भक्तांवर काळाने घाला घातला. एसटी बस व एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. एका भाविकाचा काळ आला होता, मात्र वेळ आली नसल्याने ते बालंबाल बचावले. शनिवारी (दि.४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या ढवळगाव परिसरात … Read more

अहमदनगर – प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या रागातून पोलिसास शिवीगाळ

नगर – या पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत तु नोकरी कशी करतो, असे म्हणत तुझ्यावर दावाच ठोकतो, अशी धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.३) रोजी नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत घडला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुधीर दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी तुषार रामभाऊ येवले … Read more

Pune: तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागणार – शरद पवार

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला २ कोटी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. प्रत्‍यक्षात गेल्‍या नऊ वर्षांत ७ लाख जणांना नोकरी देण्यात आली. तसा अहवाल आंतराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे. त्‍यामुळे तरुणांमध्ये अस्‍वस्‍थता वाढली आहे. तरुणांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करावा लागणार आहे. स्‍पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे, … Read more

Jobs News । नोकरीची मोठी संधी.! परीक्षेची देखील नाही गरज, आतच करा अर्ज…

Jobs News । राजस्थान स्वायत्त सरकारी विभागाने सफाई कर्मचारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही काल, दि. 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट lsg.urban.rajasthan.gov.in किंवा SSO पोर्टल sso.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज फक्त … Read more

Supreme Court decision: लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीवरून काढू शकत नाही – सुप्रीम कोर्ट

Supreme Court decision – एका महिला अधिकाऱ्याला तिचे लग्न झाले या कारणामुळे नोकरीवरून काढून टाकण्याची घटना घडली होती. २६ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्या महिलेला आणि सर्वच महिलांना दिलासा देणारा एक निर्णय दिला असून लग्न झाले आहे ही काही नोकरीवरून काढून टाकण्याची बाब ठरू शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकारचा नियम अत्यंत … Read more

NIA Recruitment 2024: ‘एनआयए’मध्ये इन्स्पेक्टर होण्याची सुवर्णसंधी, पदवीधरांनो लगेच अर्ज करा

NIA Recruitment 2024 – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये (NIA) सध्या इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. ही अर्ज प्रक्रिया अधिसूचना जारी झाल्यापासून 60 दिवसांपर्यंत सुरु आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट https://nia.gov.in/recruitment-notice वर जाऊन अधिसूचना पहावी. अर्जाची प्रक्रिया 22 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाली आहे. NIA … Read more

हजारो जीव वाचवण्यासाठी नोकरी सोडली, आपले घर अन् जमीन विकली, देशभरात होत आहे ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ची चर्चा

Helmet Man of India  – देशभरातील अनेक शहरांमध्ये तुम्ही हेल्मेट घातलेल्या व्यक्तीला सोशल मीडियावर हेल्मेट वाटताना पाहिलं असेल. या व्यक्तीचे नाव राघवेंद्र कुमार असे आहे.  ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ते चांगलेच प्रसिद्ध आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या लोकांना ते थांबवतात आणि त्यांना हेल्मेट घालायला लावतात.     View this post on Instagram   A post … Read more

ARMY मध्ये अधिकारी होण्याची संधी ! 1.77 लाख पगार ‘जाणून घ्या’ शिक्षण आणि अटी

भारतीय सैन्यात अधिकारी बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी लष्कराने लष्करी नर्सिंग सेवेद्वारे शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी व्हेकन्सी निघाली आहे. या पदाला सैन्यात एसएससी अधिकारी असेही म्हणतात. भारतीय लष्करातील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. https://exams.nta.ac.in/SSCMNS वर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. … Read more

ISRO JOB : 10 वी पास असणाऱ्यांसाठी संधी ! ‘या’ तंत्रज्ञ पदासाठी होणार भरती

ISRO NRSC Technician B Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC), बालानगर (हैदराबाद) यांनी विविध ट्रेडमधील तंत्रज्ञ-बी पदांसाठी भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ISRO NRSC तंत्रज्ञ अधिसूचना 09 ते 15 डिसेंबर 2023 रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये देखील प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.nrsc.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू … Read more