ग्रॅज्युएट, ITI झालेल्यांसाठी नोकरीची संधी ! IOCL मध्ये 1800+ शिकाऊ पदांसाठी होणार भरती ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

IOCL Recruitment : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरातील त्यांच्या ठिकाणी मार्केटिंग विभागातील तंत्रज्ञ आणि पदवीधर तसेच ट्रेड अप्रेंटिस (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) पदांसाठी भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू आहे. गरज असलेले आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अधिकृत वेबसाइट – iocl.com वर खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करू शकतात. ( Job news ) IOCL … Read more

बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी ! 1178 जागांसाठी होणार भरती..’ही’ आहे अंतिम तारीख

मुंबई – मुंबई महापालिका अर्थात BMC मध्ये 1178 जागांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात देखील महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. BMC एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी ही भरती होणार असल्याचे समजते. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मे २०२३ रोजी सुरू झाली असून १६ जून २०२३ पर्यंत सुरू राहील. … Read more

Thane : विविध उद्योग, कंपन्यांमध्ये 13 हजार 109 पदांवर नोकरीची संधी – कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत येत्या शनिवारी 17 डिसेंबर रोजी कल्याण (जि. ठाणे) येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात येणार असून … Read more