“मराठी ‘Not Welcome’ म्हणणार्‍या…”; निवडणुकांदरम्यान रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

Renuka Shahane Post|

Renuka Shahane Post|  एका कंपनीने मुंबईत नोकरी असूनही मराठी उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. हे प्रकरण समोर आल्यानंतर या कंपनीवर अनेकांनी संताप व्यक्त केला. यानंतर आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी याच मुद्द्यावरून मराठी माणसांसोबत होत असलेला दुजाभाव आणि निवडणुकीच्या वातावरणात जनतेच्या बहुमूल्य मतांबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट शेअर करत आपली … Read more

भाजप सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही याची युवकांना जाणिव ! महिला नेत्याचा 2 रिपोर्टवरून केंद्र सरकारवर निशाणा

नवी दिल्ली – इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंस्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट या दोन संस्थांच्या अहवालावरून भारतातील बेरोजगारीची समस्या गंभीर झाल्याचे दिसून आले आहे. आणि आता भाजपचे सरकार या देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाही याची देशातील युवकांनाही जाणिव झाली आहे असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले आहे. इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 चा हवाला … Read more

Article 371 । सुरक्षा, नोकऱ्या आणि संरक्षण… लडाखमध्ये कलम ३७१ लागू झाल्यास काय बदल होईल?

amit shah

Article 371 । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याआधीच लडाखमध्ये कलम ३७१ लागू होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात लेह आणि लडाखचे नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली आहे, ज्यामध्ये त्यांनी कलम 371 द्वारे या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक लोकांसाठी विशेष तरतुदी करण्याचे आश्वासन दिले आहे. कलम 370 प्रमाणे, कलम 371 देखील … Read more

CBI Recruitment 2024 Notification । परीक्षेशिवाय सीबीआयमध्ये नोकरीची ‘संधी’, तुमच्याकडे फक्त ही पदवी असणे आवश्यक आहे, उत्कृष्ट पगार मिळेल

CBI Recruitment 2024 Notification । अनेकांना सीबीआयमध्ये जॉब करायची इच्छा असते. अनेक तरुण तरुणी यासाठी प्रयत्नही करत असतात.अशात आता एलएलबी पदवी धारकांसाठी सुवर्ण संधी मिळाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. सीबीआयने विशेष सरकारी वकील पदासाठी अर्ज मागवले आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले कोणीही अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. … Read more

Muslims Reservation । मुस्लिमांनाही शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण द्या..! विधानभवनासमोर आंदोलन

Muslims Reservation – मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाला देखील शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाच्या वतीने विधानभवनाच्या पायऱ्यांवर या संदर्भात आंदोलन करत ही मागणी करण्यात आली. या आंदोलनात आमदार अबू आझमी आणि शेख रईस हे देखील उपस्थित होते. या अधिवेशनाचे … Read more

JOB IN IB ! इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होणार भरती ‘जाणून घ्या’ कुठे आणि कसा करायचा अर्ज

IB ACIO Recruitment 2023 : सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी II आणि इंटेलिजेंस ब्युरोद्वारे तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून म्हणजेच 23 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०२४ आहे. ई-चलानद्वारे ऑफलाइन पेमेंट करण्याची अंतिम … Read more

नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर 10 लाख नोकऱ्या उपलब्ध, केंद्रीय कामगार मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली – नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल म्हणजे एनसीएसवर सध्या खासगी आणि सरकारी कंपन्यातील दहा लाख नोकऱ्या उपलब्ध असल्याचे केंद्रीय कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे यातील 30% नोकऱ्या या फ्रेशरसाठी आहेत. त्यामुळे कॉलेजमधून पास झालेल्या व्यक्तींना या पदासाठी प्रयत्न करता येणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात या पोर्टलवर फक्त 5 लाख 60 हजार नोकऱ्या … Read more

चार वर्षांनंतर अखेर मिळाला मुहूर्त; पुणे जिल्हा परिषदेत 21 पदांच्या एक हजार जागांसाठी सरळ सेवाभरती

पुणे – पुणे जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेला चार वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. गट “क’ सवंर्गातील 21 पदांच्या तब्बल एक हजार जागांसाठी सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आजपासून (दि.5) ऑनलाइन अर्ज करता येईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 2019 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात … Read more

PUNE : पालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणींची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्र देऊन 15 लाख रुपये उकळले

पुणे – पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने दोन तरुणींची 15 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आशिष चंद्रकांत तावडे (रा. कर्वेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी सिंहगड रस्ता भागात … Read more

Krushi Vibhag Bharti 2023 : कृषी विभागात सरळसेवेने विविध पदभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आजपासून प्रक्रिया सुरु…..

मुंबई :- कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी दि.०३ एप्रिल २०२३ ते दि. ०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१३/०७/२०२३ ते दि. २२/०७/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज प्रणाली खुली … Read more