नगर महापालिकेत लवकरच नोकरभरती; 175 रिक्‍त जागांसाठी प्रक्रिया सुरू

नगर – महापालिकेतील तांत्रिक पदांच्या 175 रिक्त जागा सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यातील वर्ग तीन व वर्ग चारमधील जागांची बिंदू नामावली आल्यामुळे या जागा भरण्यासाठी टाटा कन्संल्टन्सी सर्व्हिसेसकडे महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. या भरतीच्या माध्यमातून महापालिकेला 25 नवीन अभियंते, 7 डॉक्‍टर मिळणार आहेत. महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक … Read more

अॅमेझॉन इंडियाने 500 कर्मचाऱ्यांना दिला अचानक ‘नारळ’; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना फटका

नवी दिल्ली : सध्या भारतात बेरोजगारांची संख्या वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे इथल्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉन भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. कंपनी देशातील सुमारे 500 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनी सध्या छाटणीच्या प्रक्रियेत गुंतलेली आहे. या छाटणीचा फटका अॅमेझॉन वेब सर्विसेस आणि ह्युमन रिसोर्सेस टीमला बसला … Read more

तरुणांना नोकऱ्या देण्यात राजस्थान सरकार आघाडीवर

जयपुर – युवकांना नोकऱ्या देण्यात राजस्थान सरकार आघाडीवर असून आम्ही अलिकडच्या काळात राज्यातील दीड लाख युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली आहे. अजमेर येथे नुकताच एक महा नोकरी महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते ते म्हणाले की आम्ही आत्तापर्यंत अलिकडच्या काळात दीड लाख सरकारी नोकऱ्या दिल्या … Read more

झेडपीत 1 हजारहून अधिक पदांची भरती!

नगर – गेल्या चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. शासनाने मागील आठवड्यात सर्व जिल्हा परिषदांना सूचना देत भरतीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील 1 हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 12 एप्रिल 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्हा … Read more

मोदी सरकारच्या काळात 12 कोटी लोकांच्या रोजगाराचे नुकसान – काॅंग्रेसचा आरोप

नवी दिल्ली – मोदी सरकारने केवळ आपल्या श्रीमंत उद्योगपती मित्रांना लाभ देण्यासाठी देशातील लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग क्षेत्राकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 12 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे अतोनात नुकसान मोदी सरकारच्या काळात झाले आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. मोदी सरकारच्या … Read more

Dept. of Medical Education : वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब, क संवर्गातील 4 हजार 500 पदे भरणार – मंत्री गिरीष महाजन

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ सरळसेवेची गट-ब (अराजपत्रित), गट-क तांत्रिक / अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील साधारणत: 4 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्थ असलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष संचालनालय, अन्न व औषध प्रशासन व मानसिक … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! १० टक्के आर्थिक आरक्षणावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : आर्थिक दुर्बलांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मावळते सरन्यायाधीश सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठातर्फे हा निकाल देण्यात येईल. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे.  सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारने … Read more

नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा

पिंपरी  – ऑनलाइन शिक्षणाचे मूल्य विशेषतः कोविड काळात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ केवळ शिक्षणातील उत्कृष्टतेसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असलेली संस्था आहे. या संस्थेतील कुशल प्राध्यापकांकडून योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्याने येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. डॉ. डी. वाय. … Read more

पहाडी समुदायाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणार – अमित शहांची घोषणा

श्रीनगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून तीन दिवसांच्या काश्‍मीर दौऱ्यावर असून त्यांनी तेथील गुर्जर आणि बकरवाल समुदायासोबतच आता पहाडी समुदायासाठीही शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची घोषणा केली आहे. राजौरी येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की पहाडी समुदायालाही अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षण दिले जाणार आहे. राज्यपालांनी याबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यात गुर्जर, … Read more

‘नितीश कुमार सरकारने 5 लाख बिहारच्या लोकांना नोकऱ्या दिल्या तर मी माझा प्रचार सोडेन’ – प्रशांत किशोर

पटणा – बिहारमधील अलीकडच्या राजकीय बदलांबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले की, आगामी काळात पुन्हा उलथापालथ होणार आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या 10 लाख नोकऱ्यांच्या दाव्यावर ते म्हणाले, नितीश कुमार यांनी येत्या एक ते दीड वर्षांत 5 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या तर मी माझा प्रचार सोडेन आणि त्यांना वादविवाद न करता मी त्यांना माझा नेता … Read more