आर्थिक मंदीमुळे रोजगार घटला

“इकोरॅप’ या एसबीआयच्या संशोधन अहवालातील निरीक्षण मुंबई : देशातील आर्थिक मंदीचा विपरित रोजगार निर्मितीवर परिणाम झाला आहे. 2019 या आर्थिक वर्षात 89.7 लाख रोजगारांची निर्मिती झाली होती. त्याच्या तुलनेत यंदा 16 लाख कमी रोजगार निर्मिती होण्याची शक्‍यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. “इकोरॅप’ या एसबीआयच्या संशोधन अहवालानुसार आसाम आणि राजस्थानसारख्या काही राज्यांत पतपुरवठ्यात घट … Read more

खासगी क्षेत्रात सात लाख नोकरभरती

नवी दिल्ली : 2020 मध्ये, खाजगी क्षेत्रात अंदाजे सात लाख नवीन भरती आणि पगारामध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणात हि बाब समोर आली आहे. मायहियरिंगक्लब.कॉम आणि सरकार-नौकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, 2020 मध्ये जवळपास 7 लाख नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यात जास्तीत जास्त नोकऱ्या स्टार्टअमध्ये … Read more

सुपा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रास्ता रोको

सुपा  – दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असे सांगून सत्तेवर आलेले हे सरकार युवकांच्या नोकऱ्या काढून घेत आहे. पण तरुणांचे माथे सटकल्यावर मुख्यमंत्र्यांसह तुमच्या पक्षाच्या आमदारांना या निवडणुकीमध्ये बेरोजगार केल्याशिवाय हे तरुण शांत बसणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या बेरोजगारी विरोधात … Read more

जम्मू-काश्‍मीरमध्ये सरकारकडून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत

लष्कर आणि निमलष्कर दलासाठी मेगाभरतीचा प्रस्ताव नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरविषयीचे कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. दरम्यान, या निर्णयाला आता जवळपास 1 महिना पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकरच जम्मू काश्‍मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले जाणार आहे. तसेच जम्मू काश्‍मीर आणि लडाखच्या विकासाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर … Read more

आठवड्यात 19 कामांसाठी सल्लागारांची नियुक्ती

प्रत्येक कामासाठी सल्लागार प्रभाग क्रमांक 31 व 32 मधील दोन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आठ सल्लागार भोसरीतील सखुबाई गार्डन ते दिघी रस्त्यांसाठी सल्लागार नाल्यातील अशुद्ध पाण्यावर अद्ययावत यंत्रणेद्वारे प्लांट बसविणे सीएसआर उपक्रम राबविण्यासाठी मानधनावर सल्लागार पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. एकीकडे महापालिकेच्या अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार दिले जात असतानाही किरकोळ … Read more

मोदी अच्छे दिन विसरले का ? – कपिल सिब्बल

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टीकेला वेग आला असून, राजकारण वेगळ्याच स्तरावर पोचल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत मोदी अच्छे दिन विसरले असल्याचे म्हंटले आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी आज आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करत, मोदी देशाला फसवत आहेत, अशी … Read more