नगर : कोनशिलेवर नाव नसले तरी धरण पूर्ण झाल्याचा आनंद ः आ.बाळासाहेब थोरात

अकोले – निळवंडेसाठी अकोलेच्या जनेतेचे योगदान मोठे आहे. निळवंडे धरणातून पुन्हा पाणी सुटले आहे. माजीमंत्री मधुकरराव पिचड व मला आदर्श पुनर्वसनाचे काम करून निळवंडेचे काम पूर्णत्वास नेण्याचे भाग्य लाभले. यातच निर्मितीचा आनंद आम्हाला आहे.कोनशिलेवर नाव नसले अथवा उद्‌घाटनाला नसल्याने काही होत नाही. तुम्हाला सर्व माहिती आहे, असे म्हणत निळवंडे धरणाच्या लोकार्पण कार्यक्रमावर आ.बाळासाहेब थोरात यांनी … Read more

सर्वसामान्यांचे दिवाळीचे दिवस ‘आनंदा’चे ; शरद बुट्टे पाटील : यावेळी शिध्यात पोहे, मैद्याचा समावेश

राजगुरूनगर  – जून व जुलै 2023 महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ 1,071 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि मैद्याचा समावेश केल्याने सामान्य कुटुंबांचे नागरिकांना यावर्षी दिवाळीचे दिवस आनंदाचे आहेत, अशी भावना भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली. … Read more

पुणे : गुढी उभारू आनंदाची, हर्षोल्हासाची…

हिंदू नववर्ष स्वागतासाठी पुणेकर सज्ज ः शहरभर अपूर्व उत्साह पुणे – हिंदु वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. वसंतऋतुचा प्रारंभ याच महिन्यापासून होतो. झाडाझुडपांना पालवी फुटून सगळीकडे हिरवेगार झालेले असते. या महिन्यातील चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजे युगादि पासून सर्व सणांना आरंभ … Read more

लक्ष्मीपूजनाचा जल्लोष

सातारा – पावसाने घेतलेली एक्‍झिट, स्वच्छ हवामान, उत्साह, जल्लोष आणि आनंद अशा वातावरणात सातारकरांनी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजनाचा जल्लोषी थाट दाखवला.पहाटेच्या पहिल्या अभ्यंग स्नानानंतर शाहूनगरीमध्ये फटाक्‍यांची आतषबाजी सुरू होती. सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सराफ कट्ट्यावर सोने खरेदीसाठीही गर्दी झाली होती. वसुबारस, धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांचा उत्सव लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने सुरू झाला. … Read more

मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदच शिक्षकांचा पुरस्कार – सुनंदा वाखारे

शिरूरमध्ये पुरस्काराने शिक्षक सन्मानित सविंदणे/ शिक्रापूर : शिक्षक हे जिवंत घटकांबरोबर काम करीत असून मुलांच्या निरागस व उदंड प्रेमाचे ते साक्षीदार आहेत. शाळेतील कामकाज करताना मुलांच्या जीवनावर कायम स्वरूपी परिणाम दिसून येईल. काम करुन मुलांच्या चेहऱ्यावर आणलेले आनंद हेच शिक्षकांचा खरा पुरस्कार आहे, असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी केले. शिरुर येथे शिरूर तालुका … Read more

आजपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे खुली

मुंबई : तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे आजपासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. बहुतांश मंदिरे पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळीची भेट दिली. राज्यातील सर्व मंदिरांसह सर्व … Read more

गरजूंना वन जमीन पट्टे मिळवून दिल्याचा आनंद वेगळाच

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया… भंडारा : वन जमीन पट्ट्यांच्या संदर्भात ४ हजार ५४४ अर्ज प्राप्त झाले असून ३ हजार ७१३ अपात्र ठरुन ८७३ अर्ज पात्र ठरविण्यात आले. साकोली तालुक्यातील १४ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वन जमीन पट्टे वाटप करण्यात आले. गरजू लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे प्रदान करताना मनाला दिलासा मिळून आनंद झाल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष … Read more