“नरेंद्र मोदीच होणार देशाचे पंतप्रधान” ; ‘त्या’ चर्चांवर भाजपकडून स्पष्टीकरण

JP Nadda on Prime Minister ।

JP Nadda on Prime Minister । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालांनंतर देशभरात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता चर्चांवर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या वतीने पंतप्रधानांच्या चेहऱ्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान असतील,’ असे विधान नड्डा यांनी केले आहे. भाजप … Read more

लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये होणार फेरबदल? नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

BJP New President Update |

BJP New President Update |  लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ६ जून रोजी संपणार आहे. जेपी नड्डा हे २०१९ मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे २०२० मध्ये हातात घेतली. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जून … Read more

मोदींच्या प्रयत्नांचे फळ ! ‘भाजप ३७०, एनडीए ४०० हून अधिक जागा जिंकेल’ – जे.पी.नड्डा

नवी दिल्ली – भ्रष्टाचार, तुष्टीकरणाला बाजूला सारण्यासाठी जनतेने सक्षम, मजबूत, विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीने मतदान केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप ३७०, तर एनडीए ४०० हून अधिक जागा जिंकेल, असा दावा भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शनिवारी केला. अखेरच्या टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर नड्डा यांनी निवेदन जारी करून विजयाबद्दल विश्‍वास व्यक्त केला. भाजपासाठी लोकशाहीचा उत्सव … Read more

“सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठी मोठ्या संख्येने मतदान करा”; जेपी नड्डा यांचे आवाहन

 Lok Sabha Election 2024|  लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज १ जून रोजी (शनिवार) मतदान होत आहे. देशातील ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मिळून ५७ जागा मतदानाला सामोरी जात आहेअखेरच्या टप्प्यामुळे राजकीय महासंग्रामासाठीच्या मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. सकाळी सात वाजल्यापासून सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यात पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल … Read more

“तेजस्वी यादव क्या जानें बाप के कारनामे? ” ; जेपी नड्डा यांचा लालूप्रसाद यादवांवर हल्लाबोल

JP Nadda on Lalu ।

JP Nadda on Lalu । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात भाजप कोणतीही कसर सोडत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज बिहारमध्ये आले आहेत. बिहारमध्ये त्यांनी जहानाबादमध्ये सभा घेतली. जहानाबाद येथील रॅलीदरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी बिहारच्या जनतेला पुन्हा एकदा जंगलराजची आठवण करून दिली. तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा  JP … Read more

“धार्मिक भावना दुखावणारी भाषणे करू नका” ; नड्डा, खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र

Election Commission ।

Election Commission । लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोग ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. कारण आयोगाने आचारसंहितेच्या उल्लंघनावरून आक्रमक भूमिका घेतली. त्यात भाजपच्या नेत्यांनी धार्मिक भावनांना उत्तेजन देणारी भाषणे करू नयेत, काँग्रेसच्या प्रचारकांनी संविधान रद्द केले जाण्याचा गैरप्रचार करू नये, अशी तंबीच पक्षांच्या अध्यक्षांना आयोगाने दिलीय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र … Read more

“भाजपला सुरुवातीला RSSची गरज होती, पण आता पक्षाची क्षमता वाढली”; संघ-भाजप संबंधांवर जेपी नड्डांचे विधान

JP Nadda Statement on RSS|

JP Nadda Statement on RSS|  भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम झालो आहोत. भाजप स्वत:च्या बळावर चालते. संघ ही वैचारिक आघाडी आहे, असे विधान जेपी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. … Read more

‘जेपी नड्डा यांनी सात दिवसांत पोलीस ठाण्यात यावे’ पोलिसांनी पाठवले ‘समन्स’ ; नेमकं काय आहे प्रकरण ?

कर्नाटक पोलिसांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे नेते अमित मालवीय यांना समन्स बजावले आहे. कर्नाटक भाजपने केलेल्या पोस्टवरून कर्नाटक पोलिसांनी या दोन्ही नेत्यांना समन्स पाठवले आहेत.कर्नाटक पोलिसांनी पाठवलेल्या समन्समध्ये रमेश बाबूने बेंगळुरू येथील हाय ग्राउंड्स येथे येऊन तक्रार दिल्याचे म्हटले आहे. ही तक्रार कर्नाटक भाजपच्या एक्स हँडलवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओबाबत आहे. रमेश बाबू यांनी … Read more

‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी जेपी नड्डा यांच्या विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 – राहुल गांधी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एक द्वेषमुलक ॲनीमेटेड व्हिडीओ सोशल मिडीयात प्रसारीत करून आचार संहिता भंग केल्याची तक्रार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात एस,एसटी समुदायाचा लाभ कॉंग्रेस नेते एका विशिष्ट समुदायाला देण्याचा प्रयत्न करीत असल्याची खोटी माहिती प्रसारीत करून आचार संहितेचे उल्लंघन मीडियावर धमकी … Read more

‘… ममता बॅनर्जींची मोठी चूक’ जेपी नड्डा यांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमधील संदेशखळीच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. जर ममता बॅनर्जींना वाटत असेल की, जनतेला घाबरवून त्या निवडणुका जिंकतील, तर ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. असेही ते म्हणाले आहे. तृणमूल काँग्रेस अध्यक्षांवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले,’ममता बॅनर्जींच्या … Read more