जुलै महिन्याच्या ‘या’ तारखेला सुरु होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन ! समान नागरी कायद्यासह विरोधकांच्या एकजुटीचे काय होणार ?

नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ही माहिती दिली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभुमीवर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र यायला लागले असल्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी … Read more

अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळ प्रवास; २० जुलैला भरणार उड्डाण

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये  ज्यांचा  सहभाग आहे असे अ‌ॅमेझॉनचे उद्योगपती जेफ बेजोस हे पुढील महिन्यात अंतराळची सैर करणार आहेत. बेजोस  आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस यांनी याविषयीची माहिती दिली. जेफ बेजोस  यांनी, “त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता … Read more