पुणे जिल्हा : जुन्नर तालुक्‍यातील आदिवासींच्या नशिबी हेलपाटेच

विविध गावांतील तलाठी, ग्रामसेवक कार्यालयांची दुरवस्था महसुली कामांसाठी गाठावे लागते जुन्नर जुन्नर – तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी दुर्गम भागातील विविध गावांमध्ये तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयांची दुर्दशा झाली असून ती वापरयोग्य नसल्याने त्यांनी ही कार्यालये तालुक्‍याच्या ठिकाणी थाटली आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना विविध दाखले, सातबारा, वारस नोंदी, फेरफार आदींसाठी जुन्नरला हेलपाटे मारायला लागत आहेत. त्यामुळे या कार्यालयांच्या … Read more

पुणे जिल्ह्यातील पहिले केंद्र जुन्नर तालुक्‍यात – सचिन सरसमकर

राजुरी सोसायटीत “आपले सरकार’ सेवा केंद्राचा शुभारंभ राजुरी – पुणे जिल्ह्यात 892 विविध कार्यकारी सोसायटी आहेत; पण जुन्नर तालुक्‍यात पहिलेच “आपले सरकार’ सेवा केंद्र राजुरी येथे सुरू झाले आहे. डिजिटल युग असल्यामुळे सर्व योजनांचा फायदा ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना घेता आला पाहिजे त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा होईल तर संस्थेलाही मोठा फायदा होईल त्यामुळे आपल्या संस्थेचे नाव होईल, … Read more

पुणे जिल्हा :जुन्नर तालुक्‍यात पेरण्या रखडल्या ; महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक

पारंपरिक पिंड कोंडण्याचा विधी बेल्हे – जून महिना तसेच जुलै महिना अर्धा उलटून जात असताना अणे पठारावरील शिंदेवाडी, व्हरूंडी, भोसलेवाडी, पेमदरा, आनंदवाडी परिसरातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गुरुवारी (दि. 13) दुपारी श्रीरंगदास स्वामी महाराज मंदीरात श्रींच्या आरतीवेळी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून यावर्षी दुष्काळाच्या व नापिकीच्या पार्श्‍वभूमीवर पाऊस पडावा म्हणून पारंपारिक पिंड कोंडण्याचा विधी भोळ्याभाबड्या … Read more

जुन्नर तालुक्यात रेशनचा काळाबाजार; चौघांविरुद्ध आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल

बेल्हे :- शासनाकडून गोरगरिबांना दिले जाणारे रेशन धान्य काळाबाजारात विक्री साठी नेत असलेला पिकअप शिंदेवाडी येथील ग्रामस्थांनीच पकडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. असून याबाबत आळेफाटा पोलिसांत तालुका पुरवठा अधिकारी रविंद्र दळवी यांनी नौशाद अब्बास खान (रा. राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे) जितेंद्र मानसिंग शिंदे (राहणार पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे), रंजना राजेंद्र गोफने व … Read more

जुन्नर तालुक्‍यात लम्पीमुळे लाखोंची उलाढाल ठप्प

जनावरांचा बाजार बंदच : शेतकरी, व्यापारी धास्तावलेले बेल्हे : जनावरांत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गोपालक शेतकरी व बैल व्यापार करणारे चिंतेत असून या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील प्रशासन सतर्क झाले असून त्या पार्श्‍वभूमीवर जुन्नर तालुक्‍यातील जनावरांचा बाजार अनेक दिवसांपासून बंद असल्याने जनावरांच्या बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल थंडावली आहे. तसेच या बाजारावर अवलंबून असणाऱ्याची … Read more

पूजा आमची कलेक्‍टर, पण…स्वप्न अधुरे : कुटुंबीयांच्या भावना ऐकून प्रदीप वळसेंच्या डोळ्यांत अश्रू

जांबूत  –  माझी पोरगी लयं हुशार व्हती सायेब, तिला कलेक्‍टर व्हायचं व्हतं, माझ घरदार तीच पुढं घेऊन जाणारी व्हती ओ.. पण तीच आम्हाला सोडून गेली, आता सारं संपलय… असा निशब्द शांततेत हुंदका ऐकला अन प्रदीप वळसेंच्या डोळ्यात अश्रू तराळले. उपस्थितांनाही गहिवरून आले. अंत्यसंस्कारावेळी जांबूत ग्रामस्थांनी सुमारे 1 लाखाहून अधिक रकमेची मदत. पूजा नरवडे हिच्या कुटुंबीयांकडे … Read more

पुणे जिल्हा : जुन्नर तालुक्‍यातील 175 नागरिकांना सर्पदंश

उपचारअंती सर्व रुग्ण बरे जनजागृतीमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण झाले कमी एप्रिल 2021 ते मार्च 2022च्या कार्यकाळातील घटना रामदास सांगळे बेल्हे – पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने सापाच्या बिळामध्ये पाणी जाऊन साप बाहेर येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत जुन्नर तालुक्‍यात 175 जणांना सर्पदंश … Read more

Video : भलते धाडस नको रे बाबा; ‘नशीब बलवत्तर’ असल्याने तरुण बचावला

जुन्नर(प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्‍यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण नशीब बलवत्तर असल्याने सुदैवाने बचावला आहे. जुन्नर तालुक्‍यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाले यांना पूर आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे. तरीही नागरीक जीव धोक्‍यात घालून पुराच्या पाण्यातून … Read more

जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची गोडी छाटणी झाली कडू 

जुन्नर – गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणीनंतर मालकाडी तयार होत असताना अचानकपणे २९ एप्रिल रोजी झालेली गारपीट द्राक्षबागायतदारासाठी घातक ठरली असून, त्याचे दुष्परिणाम आत्ताच्या ऑक्टोबर छाटणी मध्ये दिसून आले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला द्राक्ष उत्पादक खरड छाटणी करत असतात. त्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या … Read more

#Video | जुन्नर तालुक्यात घडली तीन बाळांना जन्म देण्याची दुर्मिळ घटना

पुणे – जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील एका महिलेने पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता त्यानंतर सोमवारी ( दि.२१) रोजी सकाळी या महिलेने पुन्हा तिन बाळांना जन्म दिला आहे. बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे डाॅ. पोथरकर यांनी सांगितले. हिवरेखुर्द येथील जोस्त्ना विठ्ठल वायकर यांनी पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर … Read more