झुल्फिकार अली भुट्टो यांना योग्य न्याय मिळाला नाही ! पाक सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना १९७९ मध्ये लष्करी राजवटीत फाशी देण्यातच आले होते. मात्र त्यांच्यावर योग्य प्रकारे खटला चालवला गेला नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. भुट्टो यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या वैधतेबाबत सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सदस्यीय पिठाने एकमताने केलेले निरीक्षण सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी जाहीर … Read more

पुणे | तीन वर्षांनंतर मिळाला न्याय- ज्येष्ठ व्यावसायिकास ७ लाख भरपाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : अपघातात पाय फ्रॅक्चर होऊन २५ टक्के अपंगत्व आलेल्या ज्येष्ठ व्यावसायिकाला घटनेनंतर तीन वर्षांनी न्याय मिळाला आहे. लोकअदालतमध्ये ७ लाख रुपये मान्य करण्यात आले. या निर्णयामुळे त्या व्यक्तीने समाधान व्यक्त केले आहे. पीडित ६४ वर्षीय व्यक्ती हडपसर भागात राहतात. त्यांचा टुर्स ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड. गणेश भूमकर यांनी … Read more

पुणे जिल्हा | मुली व महिलांना त्रास दिल्यास वठणीवर आणू

मलठण, (वार्ताहर)- ‘शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना कुणी त्रास दिला तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधावा. टुकारगिरी करणाऱ्यांना वठणीवर आणू, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांशी सविस्तर चर्चा करीत अडचणी जाणून घेत सूचना केल्या. दौंड येथील पोलीस ठाण्यात मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना निर्भय करण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव … Read more

सातारा : ओबीसींना न्यायासाठी मायक्रो ओबीसींचे प्रयत्न यशस्वी ठरणार

भरत लोकरे; हरकती पाठवण्यासाठी ओबीसी बांधवांचा मेळावा सातारा : ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी मायक्रो ओबीसी रणांगणात उतरला आहे. आता ओबीसींना न्याय मिळणारच, असे मत भरत लोकरे यांनी व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासंदर्भातील मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावर मागासवर्ग आयोगाने हरकती 16 फेब्रुवारी पर्यंत मागवलेल्या आहेत. त्या हरकती पाठवण्यासाठी सातारा कासार समाज संघटनेच्यावतीने सातारा कासार कालिका मंदिरात शहरातील ओबीसी … Read more

राहुल गांधी यांच्याकडे केली न्यायासाठी मागणी; निलंबित नेत्या अंगकिता दत्ता यांचे यात्रामार्गावरच धरणे आंदोलन

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १८ जानेवारी रोजी आसाममध्ये दाखल झाली. मात्र येथे राहुल यांना त्यांच्याच पक्षाच्या निलंबित महिला नेत्याच्या निदर्शनांचा सामना करावा लागला. अंगकिता दत्ता असे त्यांचे नाव असून त्यांनी राहुल गांधी यांनी आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आता झाल्या प्रकारानंतर न्याय विरूध्द न्याय … Read more

पुणे जिल्हा : अंगणवाडी, आशा सेविकांना न्याय मिळालाच पाहिजे

आमदार दत्तात्रय भरणे : नागपूरच्या अधिवेशनात मांडली आग्रही भूमिका इंदापूर – राज्यात सध्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांचे असंख्य प्रश्‍न प्रलंबित असून यांचे सर्वच प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विधिमंडळात,औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देण्यासाठी शासनाचे लक्ष आमदार दत्तात्रय भरणे यांनी आक्रमकपणे वेधले. इंदापूर तालुका, पुणे जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेने … Read more

पुणे जिल्हा : भाजप कार्यकर्त्यांना न्याय देणार

पक्ष संघटना बळकट करा – जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आळंदी – आळंदीत भाजपा पक्ष संघटन कसे मजबूत होईल, पक्ष कसा वाढेल यासाठी प्रभावी सुसंवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांना जो पर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत पक्ष मोठा होणार नाही. आळंदीतील प्रमुख कार्यकर्त्यांचे माध्यमातून पंचक्रोशीत काम करून विश्‍वास निर्माण करा. भाजपचे माध्यमातून “घर चलो’ अभियान राबविण्यात येणार आहे. … Read more

Pune : फायरब्रिगेड सुप्रिडेंटच्या कुटुबियांना न्याय

पुणे : कॅम्प येथील फॅशन स्ट्रीटच्या 30 ते 40 दुकानांना लागलेली आग विझवून घरी निघालेल्या फायरब्रिगेड सुप्रिडेंटचा 26 मार्च 2021 रोजी मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना अडीच वर्षानंतर न्याय मिळाला आहे. कुटुंबियांना 84 लाख रुपये मिळणार आहेत. लोकअदालतमध्ये ही तडजोड झाली. आग विझवण्यास पहाट झाली. त्यानंतर दुचाकीवरून ते घरी लोहगाव येथे चालले होते. ते संजय … Read more

Pune: नऊ वर्षाच्या संघर्षानंतर तरूणाली न्याय; लोकअदालमध्ये मिळणार 40 लाख रुपये

पुणे – वडिलांसोबत मुलगी असलेल्या दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यात वडील तर गेलेच. मात्र, 18 वर्षीय मुलीला 50 टक्केहून अधिक अपंगत्व आलेल्या मुलीला घटनेनंतर तब्बल 9 वर्षांनी न्याय मिळाला आहे. लोकअदालतमध्ये झालेल्या तडजोडीनुसार 40 लाख रुपये मिळणार आहेत. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य क्षीरसागर, ऍड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर ही तडजोड झाली. मुलीतर्फे ऍड. … Read more

आता वेल्हेकरांना मिळणार तालुक्‍यातच न्याय

प्रलंबित असलेल्या ग्राम न्यायालयाचे उद्‌घाटन : सर्वसामान्यांना दिलासा वेल्हे – सर्वांनी मिळून ग्राम न्यायालयाच्या कायद्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून द्यावा आणि यात महत्त्वाची जवाबदारी वकिलांनी पार पाडावी, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पालक न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांनी वेल्हे येथे केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेल्हे ग्राम न्यायालयाच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम … Read more