तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, प्रचारावर 48 तासांची बंदी

Telangana news : निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि BRS अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (k chandrashekhar rao) यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. के. चंद्रशेखर राव यांना 48 तासांसाठी प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही तात्पुरती बंदी आज रात्री 8 वाजतापासून सुरू होणार आहे. काँग्रेस नेते जी. निरंजन यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या … Read more

मायावतींना मिळाली आणखी एकाची साथ ; ‘या’ राज्यात एकत्र लढणार, वाचा कोणी दिला मायावतींना हात

Mayawati alliance with BRS।

Mayawati alliance with BRS। लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या बहुजन समाज पक्षाने  दिवसापूर्वी उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र अन्य राज्यांमध्ये पक्ष नवे मित्रपक्ष शोधण्यात व्यस्त आहेत. आगामी निवडणुका पाहता तेलंगणात बसपाला नवा मित्रपक्ष मिळाला आहे. बहुजन समाज पक्ष हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यात माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीसोबत … Read more

Rahul Gandhi : “काँग्रेसने एवढ्या वर्षात काय केलं ?” केसीआर यांचा सवाल; तर उत्तर देत राहुल गांधी म्हणाले,”तुम्ही ज्या शाळेत आणि विद्यापीठात शिकलात”

Rahul Gandhi : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने यंदा आपली पूर्ण  ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभा घेतांना दिसून येत आहेत. यादरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे राहुल गांधी आणि काँग्रेसवरजोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. त्याच्यातच एका … Read more

K. Chandrashekar Rao : ‘कॉंग्रेसला 20 पेक्षाही कमी जागा मिळतील’; केसीआर यांचा दावा

K. Chandrashekar Rao – कॉंग्रेसला तेलंगणात विधानसभेच्या एकूण 119 पैकी 20 पेक्षाही कमी जागा मिळतील. मोठ्या बहुमताच्या आधारे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सत्ता राखेल, असा दावा त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी मंगळवारी केला. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस आणि कॉंग्रेसमध्ये मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, एका प्रचारसभेत बोलताना … Read more

Grampanchayat Result: तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री, ‘इतक्या’ ग्रामपंचायतीवर फडकावला झेंडा

Grampanchayat Election Result 2023 – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाने राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील 10 ग्रामपंचायतींवर विजय मिळविण्यात त्यांना यश आले आहे. या 10 ग्रामपंचायतींमध्ये भंडारा जिल्ह्यातील 9 आणि बीडमधील एक रेवती देवकी ग्रामपंचायतीचा समावेश … Read more

‘पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते आले; त्यांच्याबद्दल जास्त भाष्य करणं मला उचित वाटत नाही’ – एकनाथ शिंदे

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अशी टीका राज्यातील राजकीय वर्तुळातून  करण्यात येत  आहे. दरम्यान, आज केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. … Read more

केसीआर यांचा मटणाचा शाही बेत वादात; रामदास आठवले म्हणाले, ‘हा’ तर पंढरीचा अपमान….

सोलापूर – केसीआर पंढरपूरमध्ये आले आहेत. त्यांनी तिथलं पावित्र्य राखलं जाईल, याची काळजी घ्यावी. पण काल आपण पाहिलं की केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे अत्यंत चुकीचं आहे. पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. असं रामदास आठवले  त्यांना खायचे असेल तर त्यांनी तेलंगणा मध्ये जाऊन मटण खावं. एकादशी तोंडावर असताना खाणं, हा अपमान … Read more

के. चंद्रशेखर राव यांनी म्हणाले,’विठ्ठलाच्या दर्शनास आलो, राजकीय बोलणार नाही’

पंढरपूर :  आषाढी वारीचे औचित्य साधून भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  सध्या पंढरपूरमध्ये असून तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन के.सी. राव सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. दरम्यान, विठ्ठल मंदिरात जात केसीआर यांनी दर्शन घेतलं. तर रूक्मिणी मातेचंही त्यांनी दर्शन घेतलं आहे. तेलंगणाचे मंत्री, खासदार, आमदार अशा ३०० गाड्यांसह ६०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा … Read more

KCR Maharashtra : केसीआर विठ्ठलाच्या चरणी लीन..!

पंढरपूर :  आषाढी वारीचे औचित्य साधून भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  सध्या पंढरपूरमध्ये असून तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन के.सी. राव सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. दरम्यान, विठ्ठल मंदिरात जात केसीआर यांनी दर्शन घेतलं. तर रूक्मिणी मातेचंही त्यांनी दर्शन घेतलं आहे. यावेळी 10 दहा तेलंगणाचे मंत्री त्यांच्यासोबत होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त … Read more

‘बॅनरवर पांडुरंग अन् मटणावर ताव…’; पांडुरंगाचे दर्शन येण्याआधी चंद्रशेखर राव यांची मटण पार्टी

मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सध्या महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने राव हे आपल्या निवडक सहकाऱ्यासह पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन देखील घेणार आहेत. सध्या वारी सुरु आहे. अशात के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. नुकतंच त्यांचं महाराष्ट्रात आगमन झालं असून, त्यांनी उस्माबादच्या उमरग्यामध्ये … Read more