काबूलमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 19 जणांचा मृत्यू, 27 जखमी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शिया भागातील एका शिक्षण केंद्रावर आज भीषण आत्मघाती स्फोट झाला आहे. या हल्ल्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. काबूलमधील पीडी 13च्या काज एज्युकेशन सेंटरमध्ये आज सकाळी 7.30 च्या सुमारास हा आत्मघाती स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. काबूल पोलिस प्रवक्‍त्याने दिलेले माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे … Read more

काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण गंभीररीत्या जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी शनिवारी रात्री हा स्फोट झाला. अल्पसंख्यांक शिया मुस्लिमांची या ठिकाणी नेहमी बैठक पार पडायचयी. सुन्नी मुस्लिम दहशतवादी गट ‘इस्लामिक स्टेट’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली … Read more

सशस्त्र तालिबानी काबुलच्या गुरुद्वारामध्ये घुसले; झाडाझडती आणि धमकी

काबुलच्या गुरुद्वाऱ्यात दहशतीचं सावट आहे, कारण गेल्या 10 दिवसांत दुसऱ्यांदा तालिबानचे दहशतवादी गुरुद्वाऱ्यात घुसल्याची माहिती मिळते आहे. स्थानिक शीख नागरिकांनी सांगितले की, शुक्रवारी शस्त्रास्त्रे असलेले तालिबानी गुरुद्वारामध्ये घुसले आणि शोधाशोध केली. हेच नाही तर लोकांना घाबरवलं. ही घटना काबूलच्या गुरुद्वारा दशमेश पिता श्री गुरु गोबिंद सिंह कार्टे परवन इथं घडली. यापूर्वीही तालिबानी दहशतवादी गुरुद्वारामध्ये घुसले … Read more

नवरात्रीनिमित्त तालिबानच्या राज्यात काबुलच्या मंदिरात किर्तन, जागरण?

काबुल: तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानात पसरलेल्या भीतीचे वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात झाली आहे. याचं ताजं उदाहरण राजधानी काबूलमध्येच पाहायला मिळालं. इथं नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर काबुलमध्ये हिंदू नागरिकांनी कीर्तन आणि जागरण केलं. अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आलं आहे, तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम … Read more

अफगाणिस्तानच्या मशिदीमध्ये भीषण स्फोट, ५० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या कुंदूजमध्ये शुक्रवारी नमाजा दरम्यान जोरदार स्फोट झाला. यामध्ये ५० लोकांच्या मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट हजारा शिया मशिदीला निशाणा बनवून केला गेला. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही संघटनेने घेतली नाही आहे. हा स्फोट अफगाणिस्तानच्या उत्तरेस कुंदुज प्रातांमधील सय्यद अबाद मशिदमध्ये झाला. कारण स्थानिक लोकं शुक्रवारी नमाज पठणासाठी … Read more

काबूलमधील मशिदीत प्रार्थनासभा सुरू असताना बॉम्बस्फोट; इस्लामिक स्टेटकडून हल्ल्याची शक्यता

काबूल – काबूल शहरातील एका मशिदीच्या बाहेर आज दुपारी झालेल्या एका शक्तिशाली बॉम्बस्फोटात काही जण ठार झाले असल्याचे वृत्त आहे. ईद गाह मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ हा बॉबस्फोट झाला, असे तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्ला मुजाहिद याने ट्‌विटरवर म्हटले आहे. हा स्फोट झाला तेंव्हा या मशिदीमध्ये विशेष प्रार्थनासभा सुरू होती. झबिबुल्ला मुजाहिद याच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले होते. … Read more

इस्लामिक स्टेटला पराभूत करण्यासाठी तालिबानची मोहिम

काबूल – अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटला समूळ संपवण्यासाठी तालिबानने एक मोहिम सुरू केली आहे. राजधानी काबूलच्या परिसरात आणि पूर्वेकडे पाकिस्तानच्या सीमेजवळील नांगरहार प्रांतात तालिबानकडून इस्लामिक स्टेटशीसंबंधितांविरोधात ही कारवाई केली जाणार आहे. अफगाणिस्तानमधील खीमा वृत्तसंस्थेच्या हवाल्याने रशियाच्या स्पुटनिक वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. इस्लामिक स्टेटच्या स्थानिक गटांना पहिल्यांदा लक्ष्य केले जाणार आहे.नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबोदेत गेल्या तीन … Read more

ड्रोन हल्ल्यात ठार झालेले निरपराध नागरिकच होते ;अमेरिकेची कबुली

काबूल – अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्याची माघार सुरू असताना केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले 10 जण हे निरपराध नागरिकच होते, याची कबुली अमेरिकेने दिली आहे. अमेरिकेच्या ड्रोनने उडवून दिल्ल्या कारमध्ये एक मदत कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्याचे 9 कुटुंबीय होते, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. मृतांमधील सर्वात लहान 2 वर्षाचे बालक होते, असेही … Read more

अफगाणिस्तानमध्ये 55 लाख जण देशांतर्गत विस्थापित

काबूल – अफगाणिस्तानमध्यो देशातल्या देशात किमान 55 लाख जण विस्थापित झाले असल्याचे “इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले आहे. गेल्या 8 महिन्यांच्या अवधीमध्ये अफगाणिस्तानात 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे विस्थापन झाले आहे, तर इराण आणि पाकिस्तानातून 8 लाख 50 हजारांपेक्षा अधिक नागरिक परत आले आहेत, असे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. इराणच्या सीमेवर किमान … Read more

अफगाणिस्तानमध्ये अल कायदा पुन्हा सक्षम होण्याच्या हालचाल

काबूल – अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी राजवट अधिकृतपणे सुरू झाली आहे. या राजवटीत अल कायदा पुन्हा एकदा उभी राहण्याची शक्‍यता आहे. अल कायदाशी संबंधित अनेक छोटे छोटे गट पुन्हा एकत्र यायला लागतील आणि हे गट येत्या 1-2 वर्षांत पुन्हा एकदा अमेरिकेविरोधात हल्ले करू शकतील, अशी शक्‍यता अमेरिकेच्या गुप्तचर विभागातल्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे संचालक … Read more