रवींद्र धंकेगरांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ ; पबचा फोटो शेअर करत म्हणाले,”अन्यथा 48 तासांच्या आत…”

Ravindra Dhankegar।

Ravindra Dhankegar। पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले. त्यात पुण्याचे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या घटनेवर आक्रमक होताना दिसत … Read more

“दोन जीव घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला?” ; सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल

Supriya Sule on Pune accident ।

Supriya Sule on Pune accident ।  पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यात  दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसादसर्व स्तरातून उमटले. त्यानंतर या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली. मात्र … Read more

विश्रांतवाडी: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेचा आम आदमी पक्षाकडून निषेध

विश्रांतवाडी – पुणे शहरातील एका धनाढ्य व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री कल्याणीनगर येथे दोन निष्पाप तरुणांना भरधाव पोर्शे कारची धडक देऊन चिरडले. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते येरवडा पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला. पोलिस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलनही केले. त्यानंतर अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर … Read more

कल्याणीनगर येथे महापालिकेची पावसाळी लोखंडी सहा चेंबरची चोरी

पुणे – कल्याणीनगर परिसरातून महापालिकेची सहा पावसाळी चेंबर चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे महानगर पालिकेच्या वडगाव क्षेत्रीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी वैभव कांबळे (34, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगर पालिकेच्या वडगाव क्षेत्रीय … Read more