किम कार्दाशियान घटस्फोटाच्या उंबरठ्यावर

न्यूयॉर्क – सोशलाईट म्हणून वावरणारी आणि रिअलिटी टीव्ही स्टार किम कार्दाशियान तिच्या केन वेस्ट या संगीतकार पतीपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त पीपल.कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. किम आणि केन यांचा विवाह 2014 मध्ये झालेला आहे. किमला कोणत्या मार्गाने जायचे आहे याची कल्पना केनला आलेली आहे आणि त्याने वास्तव स्वीकारायचे ठरवले आहे, असे माहितगारांचे म्हणणे … Read more