कपिल शर्मा पत्नी अन् मुलांसोबत करतोय वेकेशन एंजॉय…!

Bollywood news  । कपिल शर्मा त्याच्या कॉमेडीद्वारे लोकांचे भरपूर मनोरंजन करतो. कपिल शर्मा शोचा 9वा भाग प्रसारित झाला आहे. यावेळीही कपिल आणि अर्चना पूरण सिंग यांच्यासोबत इतरा कॉमेडी करण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या कपिल कामातून ब्रेक घेऊन व्हेकेशन एन्जॉय करत आहे.  नुकतेच कपिलने कॅनडामधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. कपिल शर्माने इंस्टाग्रामवर दोन … Read more

कपिल शर्माच्या शोमध्ये खोटं हसते अर्चना पुरण सिंह? स्वत: केला खुलासा

Archana Puran Singh|  कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ शोमधून प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी कपिलचा शो टीव्हीवर नाही तर ओटीटीवर दिसणार आहे.. नुकताच या शोचा ट्रेलर रिलीज झाला. यावेळी शोची संपूर्ण स्टार कास्ट दिसली. या शोमध्ये सुनील ग्रोव्हरही पुनरागमन करत आहे. याआधी अर्चना पूरण सिंह जजच्या भूमिकेत होती. … Read more

फ्लाइटला उशीर झाल्यामुळे कॉमेडियन कपिल शर्मा संतापला…!

कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. कधी त्याच्या शोमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे तो नेहमीच न्यूजच्या फ्रंटमध्ये असतो. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे, आणि स्वतःशी संबंधित पोस्ट शेअर करत असतो. अशात, त्यांचे ताजे ट्विट आता व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी एअरलाइन्स इंडिगोवर आपला राग काढला आहे. … Read more

Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ येणार नव्या रुपात! मात्र, ट्विव्हीवर नाहीतर…..

Kapil Sharma – कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शोचा शेवटचा सीझन संपल्यापासून तो टीव्हीपासून दूर राहिला आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या (The Kapil Sharma Show) पुढच्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहेत. दरम्यान, नुकतंच या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. आता कपिलचा (Kapil Sharma) शो टीव्हीवर नाही तर ओटीटीच्या नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. शोचा … Read more

महादेव बेटींग ऍप प्रकरण.! कपिल शर्मा, हुमा कुरेशीलाही ईडीचे समन्स; आणखी नावं समोर येण्याची शक्यता…

मुंबई  – महादेव बेटिंग ऍप प्रकरणात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर पाठोपाठ ईडीने आणखी दोन अभिनेत्यांना समन्स बजावले आहेत. कॉमेडीयन कपिल शर्मा आणि अभिनेत्री हुमा कुरेशीला हे समन्स जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या यादीमध्ये अभिनेत्री हिना खानचेही नाव असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरची शुक्रवारी ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले … Read more

अनिल कपूरने केली अक्षय कुमारची पोलखोल, म्हणाला ‘हाच फरक…’

मुंबई – गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणारा शो म्हणून द कपिल शर्मा शोकडे पाहिले जाते. प्रेक्षक आवडीने हा शो पाहताना दिसतात. या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारही हजेरी लावतात. मात्र, आता द कपिल शर्मा शो काही दिवसांसाठी बंद होणार आहे. लवकरच या शोचा फिनाले पाहायला मिळणार आहे. या फिनालेमध्ये अभिनेते अनिल कपूर धमाका करताना … Read more

मस्तच..! कपिल शर्माच्या ‘झ्विगाटो’ला मिळाले ‘ऑस्कर’ लायब्ररीत खास स्थान

मुंबई – कॉमेडियन कपिल शर्माने “झ्विगाटो’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळाल्यानंतर, झ्विगाटोला आता अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या विशेष संग्रहाच्या लायब्ररीमध्ये स्थान मिळाले आहे. होय… कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाला ‘ऑस्कर’ लायब्ररीत स्थान मिळाले आहे. दुसरीकडे झ्विगाटोला ऑस्करमध्ये विशेष स्थान मिळताच या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि सहलेखिका … Read more

आमिर खानच्या घरी रंगली सुरांची मैफिल; गझल गाऊन कपिल शर्माने केलं सर्वांना मंत्रमुग्ध !

मुंबई – अर्चना पूरण सिंग मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. अर्चना बहुगुणसंपन्न असून तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिच्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील सहकलाकार अभिनेता आमिर खानच्या घरी दिसली होती. यावेळी कपिल शर्मा देखील आमिर खानच्या घरी उपस्थित … Read more

“तुझा बॉयफ्रेंड कोण आहे ?” कपिल शर्माचा सारा अली खानला थेट सवाल,अभिनेत्री म्हणते…

मुंबई – कॉमेडी स्टार कपिल शर्मा भल्या स्टार्सना आपल्या कॉमेडीमध्ये अडकतो आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टींबाबत उत्तरे उदवून घेतो. कपिल शर्माच्या या नव्या डॅक्टची शिकार झाली अभिनेत्री सारा अली खान. कपिलने चालू कार्यक्रमात साराला चक्क तिच्या बॉयफ्रेंडबाबत प्रश्न विचारला. यानंतर साराची एकच धांदल उडालेली पाहायला मिळाली. विकी आणि साराचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट नुकताच … Read more

करीना कपूरने कपिल शर्माला विचारले,’तू रिअल लाईफमध्ये रोमँटिक आहेस का?’

मुंबई – अभिनेत्री  करीना कपूर खान सध्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मुळे चर्चेत आहे. करीनाच्या शोमध्ये  बॉलीवूड सेलिब्रिटी येतात आणि करीन त्यांना मजेदार प्रश्न विचारत असते. आता या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कपिल शर्मा करीना कपूरसोबत बोलतांना दिसत आहे. कपिल शर्मा या शोमध्ये त्याच्या ज्विगाटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. गेल्या आठवड्यातच हा … Read more