Flight Emergency Landing : एका मुलामुळे अहमदाबादहून दुबईला जाणारे विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग ; काय झालं नेमकं ? जाणून घ्या

Flight Emergency Landing :  अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. कराची विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. स्पाइसजेट फ्लाइट क्रमांक SG-15 ने मंगळवारी रात्री आपत्कालीन लँडिंग केले. यावेळी एका 27 वर्षीय व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने सांगितले … Read more