पिंपरी | गायकवाड, साबळे जुगलबंदी आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा मानकरी

कार्ला, (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत कार्ला येथे आमदार केसरी बैलगाडा छकडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार केसरी स्पर्धेचा मानकरी वेहरगाव येथील अमित गायकवाड व करंजगाव येथील सरपंच दत्तात्रय गबळू साबळे या जुगलबंदीच्या बैलगाडीने मिळवला. तर, घाटाचा राजा किताब अमित गायकवाड व तुषार कवडे या जुगलबंदीने मिळवला. या स्पर्धेत … Read more

पिंपरी | वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून अजगराला जीवदान

कार्ला,  (वार्ताहर) – लोणावळ्याजवळील औंढोली गावामध्ये आढळलेल्‍या आठ फूटी अजगराला पकडून जीवदान देत जंगलात सोडण्यात आले. मावळ वन्यजीव रक्षक संस्थेकडून ही कामगिरी करण्‍यात आली. औंढोली येथील विजय सुतार यांचा रात्री ९.३० ला फोन आला की, आमच्या घराजवळ अजगर जातीचा साप आहे. याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे व वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत … Read more

पिंपरी | श्री एकविरा विद्यालयात वीस वर्षांनी भेटले वर्गमित्र

कार्ला, (वार्ताहर) – श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील इयत्ता १० वी २००४-०५ च्या वर्षातील विद्यार्थी मित्र मैत्रिणी एकत्र येत २० वर्षांनी यांची शाळा भरली व जुन्या विद्यार्थांंच्या किलबिलाटाने पुन्हा शाळा गजबजली. ज्या शाळेत शिकले, मोठ्या पदावर विराजमान झाल्यानंतर पुन्हा त्याच शाळेच्या आठवणींनी या विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. श्री एकविरा विद्या मंदिरात २००४-०५ मध्ये इयत्ता दहावीमधील … Read more

पिंपरी | सामुदायिक विवाहसोहळ्यात पाच जोडपी विवाहबध्द

कार्ला, (वार्ताहर) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने संस्कारशाळा आश्रम, दहिवली कार्ला येथे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात मावळ तालुक्यातील पाच जोडपी विवाह बंधनातअडकली. सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त सकाळी साखरपुडा, हळदी व सायंकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, … Read more

पिंपरी | रविवारपासून श्री एकवीरा देवीची यात्रा

कार्ला, (प्रतिनिधी) – श्री एकवीरा देवीची यात्रा रविवारपासून सुरू होत असून त्या संदर्भात लोणावळा पोलीस ठाण्यात श्री एकवीरा पालखी मंडळांची नियोजन बैठक संपन्न झाली. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट वेहेरगाव आयोजित चैत्र सप्तमी सोमवारी (दि. १५) कार्ला गडावर होणाऱ्या आई श्री एकवीरा देवी पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असून रविवारपासून (दि. १४) ते मंगळवारदरम्यान (दि. १६) देवीची … Read more

पिंपरी | औंढे खुर्दमध्ये आढळली मराठाकालीन बारव व शिलालेख

कार्ला, (वार्ताहर) – औंढे खुर्द गावाच्या हद्दीत एक मराठाकालीन बारव म्हणजे पायऱ्यांची विहीरीवर एक शिलालेख आढळून आला आहे. विहीरीचा आकार चौरसाकृती असून त्यात उतरण्यासाठी दक्षिणेकडून पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या उजव्या भिंतीवर बारवेच्या निर्मितीचा ४ ओळींचा उठावदार शिलालेख असून बारव व शिलालेखाची नोंद यापूर्वी कुठेही झालेली नाही.इतिहास अभ्यासक दीपक पटेकर यांनी हे संशोधन केले आहे. नाणे मावळातील … Read more

पिंपरी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा स्मारकाचे अनावरण

कार्ला, (वार्ताहर) – लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या पायथ्याशी व पुरातन भाजे लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या भाजे गावामध्ये लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १६ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक वेशभूषेत व पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मळवली ते भाजेदरम्यान मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल, लेझीम … Read more

पिंपरी | वडेश्वर गोशाळेला चाऱयाची मदत

कार्ला (वार्ताहर) – आंदर मावळातील वडेश्वर येथील त्रिमूर्ती कामधेनू गोशाळेला सुभद जाजु यांनी १००० किलो चाऱयाची मदत केली आहे. त्यामुळे या गोशाळेतील जनावरांचा चाऱयाचा काही दिवसांसाठी प्रश्‍न मिटला आहे यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने चाऱयाची कमतरता आहे. त्यामुळे पशुधनाला चाऱयासाठी शोधाशोध करावी लागते. मावळ तालुक्यातील त्रिमूर्ती कामधेनू गोशाळेत ६० ते ७० गाइ आहेत. आता उन्हाळा … Read more

पिंपरी | श्री एकविरा विद्या मंदिरचा मावळ तालुक्यात डंका

कार्ला, (वार्ताहर) – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियनाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॅलेजचा मावळात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मावळ तालुक्यातील प्राथमिक व खासगी अशा एकूण ४२९ शाळामंधून खासगी शाळेमध्ये तालुक्यात … Read more

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अश्‍विनी बनली पीएसआय

कार्ला – सुदुंबरे येथील शेतकरी कुटुंबातील अश्‍विनी विशाल गाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना एमपीएससी या परीक्षेत यश संपादन करत, पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.विशेष म्हणजे लग्नानंतर सासरच्या मंडळींची साथ मिळाल्याने अभ्यासाकरिता पोटच्या वीस दिवसाच्या मुलाला घरी ठेवून मोठ्या चिकाटीने अभ्यास केला. या प्रयत्नांना यश आल्याने माहेर-सासरबरोबरच परिसरात तिच्या यशाचे कौतुक होत आहे. मावळातील ताजे … Read more