पुणे | बारामतीच्या आरोपीला कर्नाटकात अटक

पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- नामांकित कंपनीत मशीनची ऑर्डर मिळवून देण्याच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची ३९ लाख ८३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथे अटक केली आहे. गणेश दामोदर पवार (४०, रा. भिगवण रस्ता, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद चंद्रकांत दिवाकर (५०, पौड रस्ता, कोथरूड) यांनी … Read more

“नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! हे तर महाराष्ट्राचे वैरी”; एकनाथ शिंदेंच्या भाजप प्रचारावरून संजय राऊतांची टीका

मुंबई : कर्नाटकमध्ये दोन दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराचा जोर लावला जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे दिग्गज नेते कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यातच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे भाजपाचा प्रचार करून मराठी … Read more

कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसता येणार नाही

मुंबई – कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी सांगितले की, हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या प्री-युनिव्हर्सिटी कोर्स (PUC) परीक्षेत बसू दिले जाणार नाही. नागेश म्हणाले, “गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करावा लागणार आहे. हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. नियम पाळावे लागतात. शैक्षणिक संस्था आणि सरकार विहित … Read more

कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

नागपूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होते. या चर्चेत उद्धव ठाकरे, प्रविण दरेकर, ऍड. अनिल परब, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. एकनाथ … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : गृहमंत्री अमित शहांना फोन करून… – फडणवीसांची माहिती

मुंबई – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्‍तव्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. तसेच कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्याचे प्रकारही घडत आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना आठवडाभरातील घडामोडींबद्दल त्यांना अवगत केले, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानंतर दोन्ही राज्यांतील तणाव कमी करण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. … Read more

येडियुरप्पा नरमले की वादळापूर्वीची शांतता? – मुलाला तिकीट नाकारल्यानंतर संयत प्रतिक्रियेने चर्चांना उधाण

बंगळुरू – भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकातील सगळ्यांत बडे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारली आहे. येडियुरप्पा यांच्या लोकप्रियतेमुळेच कर्नाटक या दक्षिणेकडील पहिल्या राज्यात भाजपचे सरकार आले होते. त्यांच्याच मुलाला उमेदवार न दिल्यामुळे ते नाराज असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र येडियुरप्पा यांनी अत्यंत संयत … Read more

हिजाब वाद ! ‘देशाची वाटचाल गृहयुद्धाकडे; लालूप्रसाद यादव यांचं विधान

नवी दिल्ली – कर्नाटक राज्यात हिजाबवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आली आहे. यावरून वाद इतका पेटला की, हे प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचलं आहे. यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये एका मुस्लीम युवतीसमोर धार्मिक घोषणा देण्याचं लाजिरवान कृत्य भगवा गमछा … Read more

मुस्लीम विद्यार्थ्यांना वर्गात नमाज पठण करण्यास परवानगी दिल्याने मुख्याध्यापिका निलंबित

कोलार (कर्नाटक) – कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात वर्गात मुस्लीम विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास परवानगी दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला. या पार्श्‍वभूमीवर त्या मुख्याध्यापिकेला सेवेतून निलंबित करण्यात आले. मुलबगल सोमेश्‍वर पाल्य बाले चंगप्पा गव्हर्मेंट कन्नड मॉडेल हायर प्रायमरी स्कूलमध्ये काही विद्यार्थी नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर रविवारी तेथे हिंदुत्ववादी संघटनांच्या … Read more

‘छत्रपतींच्या पुतळ्यावरील वादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचं धक्कादायक विधान म्हणाले,’विटंबना छोटी गोष्ट!’

बेळगाव – कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. “ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಪುಂಡಾಟಿಕೆ ಖಂಡನೀಯ. ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದರೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಗೃಹಸಚಿವರಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, … Read more

बिग ब्रेकिंग : भारतात ओमायक्रॉनची एंट्री! दोन बाधित आढळल्याने चिंता वाढली…

बंगळुरू – अवघ्या जगाला पुन्हा एकदा चिंतेच्या खाईत लोटणाऱ्या करोनाच्या ओमायक्रॉन विषाणू प्रकाराने अखेर भारतात एन्ट्री केली आहे. कर्नाटकात विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने बाधित दोन रुग्ण आढळून आले आहेत. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारने ‘ऍट रिस्क’ देशांच्या यादीत टाकलेल्या देशांतून आलेल्या १० प्रवाशांना करोना झाल्याचं समोर आलं आहे. यातील दोन बाधितांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचं जीनोम सिक्वेन्सिंगच्या … Read more