काळजी घ्या ! कोरोना वाढतोय.. केरळ पाठोपाठ ‘या’ राज्यामध्ये वाढले रुग्ण..

नवी दिल्ली – देशात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून केरळ आणि कर्नाटकमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप जास्त प्रमाणात वाढली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. गेल्या २४ तासात एकूण ४२३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २६६ रुग्ण केरळमधील आहेत, तर शेजारील कर्नाटकमध्ये ७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या … Read more

गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांची नवी १३ प्रकरणे

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.   गेल्या २४ तासांत कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांची नवी १३ प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे कर्नाटकात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६० वर पोहचली आहे. तर आतापर्यंत या विषाणूने १० लोकांचा बळी  घेतला आहे.  कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५ वाजेपासून ते मंगळवारी ५ वाजेपर्यंत १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर या विषाणूपासून ७१ … Read more