कार्तिक आर्यनची झाली अवस्था वाईट

Entertainment  । बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या अभिनेत्याकडे ‘भूल भुलैया 3’ आणि ‘आशिकी’ 3 सारखे चित्रपट देखील आहेत. आज अभिनेता ‘चंदू चॅम्पियन’च्या पोस्टरची पहिली झलक दाखवणार होता, पण त्याच्या पाळीव कुत्रा ‘काटोरी’ने असे काही केले की त्याला त्याचा प्लॅन पुढे ढकलावा लागला. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे ‘काटोरी’ … Read more