पुणे | कसब्यात कोण किती पाण्यात ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काॅंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीत धंगेकर खासदार झालेच, तर कसबा विधानसभेच्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कसबा विधानसभा मतदरसंघाच्या तत्कालिन आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. … Read more

पुणे | निवडणूक पुण्याची, वातावरण तापले कसब्यात !

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुका जवळपास दीड महिन्यांनी असल्या, तरी शहरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. पुण्यासाठी ही निवडणूक होणार असली, तरी वातावरण मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात तापण्यास सुरूवात झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात आचारसंहिता भंग होत असल्याची तक्रार आमदार रवींद्र धंगेकर आणि काॅंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांच्याकडे केली आहे. … Read more

पुणे | कसबा नव्हे तर कोथरूड नवे सत्ताकेंद्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील सत्ताकेंद्र म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या काही वर्षांपर्यंत पाहिले जात होते. मात्र, हे सत्ताकेंद्र आता कसब्याकडून कोथरूडकडे स्थलांतरीत झाले आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे राज्याच्या मंत्रीमंडळात आहेत. तर नुकतेच भाजपने राज्यसभेवर प्रा. मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आहे. आता पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी … Read more

कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पुणे – कसबा विधानसभा मतदार संघात जिल्हा प्रशासन आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी मंगळवारी (दि. 6) सावित्रीबाई फुले सभागृहात विविध शासकीय योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश काॅंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संजय गांधी … Read more