काश्मीरच सौंदर्य आणखी बहरणार ! लवकरच सुरु होणार 100 थिएटर्स

नवी दिल्ली – कलम 370 हटवल्यानंतर गेल्या चार वर्षांत काश्मीरच्या ( jammu kashmir ) वातावरणात झालेल्या बदलामुळे खो-यात चित्रपट संस्कृती झपाट्याने वाढत आहे. दहशतवादाच्या काळात बंद पडलेली सिनेमागृहेही सुरू झाली आहेत. ( 100 theaters in jammu kashmir ) आतापर्यंत एक मल्टिप्लेक्स आणि चार सिनेमा हॉल सुरू झाले आहेत. सिनेप्रेमींचा वाढता कल लक्षात घेऊन १०० सिनेमा … Read more