जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ ! दहशतवादाच्या पुनरुज्जीवनाची योजना हाणून पाडणार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारतीय लष्कर ‘ऑपरेशन सर्वशक्ती’ सुरू करत आहे. यामध्ये सुरक्षा दल पीर पंजाल पर्वतरांगांच्या दोन्ही बाजूंनी कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणार आहेत. अलीकडच्या काळात, पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादी गटांनी दक्षिण पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये विशेषतः राजौरी पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला … Read more

काश्मीरमधील तेहरिक-ए-हुर्रियत संघटनेवर बंदी ! ‘या’ कारणामुळे मोदी सरकारने घेतला निर्णय

नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने ‘तेहरिक-ए-हुर्रियत या काश्‍मीरातील संघटनेवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी जारी केली आहे.या निर्णयाद्वारे या संघटनेला आता बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संबंधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट केले की, ‘तेहरिक-ए-हुर्रियत या संघटनेला युएपीए अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही संघटना फूटीरवादी कारवायांमध्ये गुंतली … Read more

Kashmir Tour : पृथ्वीवरील स्वर्गाचा प्रवास आणखी होणार सुखकर ! आता काश्‍मीरमध्येही विस्टाडोम कोचेस

Kashmir Tour – पृथ्वीवरील स्वर्ग (heaven) म्हटल्या जाणाऱ्या काश्‍मीरच्या (Kashmir journey) खोऱ्यांचे नयनरम्य नजारे आता रेल्वेतून पाहता येणार आहेत. शिमल्याप्रमाणेच उत्तर रेल्वे काश्‍मीरमध्ये (Kashmir journey) 19 ऑक्‍टोबर ते 18 जानेवारी या कालावधीत बडगाम आणि बनिहाल दरम्यान विस्टाडोम (पारदर्शक कोच) (Vistadome coaches) विशेष ट्रेन चालवणार आहे. रेल्वे बोर्डाने जम्मू-काश्‍मीर प्रशासनाकडून सुरक्षेबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उत्तर रेल्वेने … Read more

काश्‍मीरमधील चकमकीत तीन अधिकारी शहीद

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरमध्ये बुधवारी दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत सुरक्षा दलांचे तीन अधिकारी शहीद झाले. त्यामध्ये लष्कराचे कर्नल, मेजर आणि पोलीस उपअधिक्षकाचा समावेश आहे. अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग भागात ती चकमक झडली. त्यामध्ये 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रित सिंह, मेजर आशिष ढोनक आणि पोलीस उपअधिक्षक हुमायून बट गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात … Read more