निवडणूक आयोग काश्‍मीरच्या दौऱ्यावर; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सल्लासमलत सुरू

श्रीनगर – आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने जम्मू काश्‍मीरातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सल्लामसलत सुरू केली आहे. ती दोन दिवस चालणार आहे. यावेळी राजकीय पक्षांनी जम्मू काश्‍मीरात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकाही घेण्याची मागणी केली. भाजपनेही लोकसभा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एकाचवेळी निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक … Read more

आता मनसोक्त काश्मीर फिरा ! IRTC ने आणलय खास टूर पॅकेज..

Kashmir Tour Package from IRCTC : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसीन) पर्यटकांसाठी काश्मीर हेवन ऑन अर्थ हे टूर पॅकेज जाहीर केले आहे. काश्मीर मधील सौंदर्य अनुभवण्यासाठी ज्या पर्यटकांना जायचे आहे, अशांसाठी आयआरसीटीसीने नुकतेच एक पॅकेज जाहीर केलेले आहे. हेवन ऑन अर्थ असे या पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजमध्ये गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर अशा लोकप्रिय … Read more

Kashmir Tour : पृथ्वीवरील स्वर्गाचा प्रवास आणखी होणार सुखकर ! आता काश्‍मीरमध्येही विस्टाडोम कोचेस

Kashmir Tour – पृथ्वीवरील स्वर्ग (heaven) म्हटल्या जाणाऱ्या काश्‍मीरच्या (Kashmir journey) खोऱ्यांचे नयनरम्य नजारे आता रेल्वेतून पाहता येणार आहेत. शिमल्याप्रमाणेच उत्तर रेल्वे काश्‍मीरमध्ये (Kashmir journey) 19 ऑक्‍टोबर ते 18 जानेवारी या कालावधीत बडगाम आणि बनिहाल दरम्यान विस्टाडोम (पारदर्शक कोच) (Vistadome coaches) विशेष ट्रेन चालवणार आहे. रेल्वे बोर्डाने जम्मू-काश्‍मीर प्रशासनाकडून सुरक्षेबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर उत्तर रेल्वेने … Read more

Jammu Kashmir : मिस वर्ल्ड कॅरोलिना काश्‍मीर दौऱ्यावर…

श्रीनगर :- मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का सोमवारी एका कार्यक्रमासाठी काश्‍मीर दौऱ्यावर आल्या. त्यांच्या समवेत मिस वर्ल्ड इंडिया सिनी शेट्टीसह पोलंडच्या बिएलॉस्का आणि इतर प्रतिष्ठितांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने न्याहारीचा आनंद लुटला. रुबल नागी आर्ट फाउंडेशनचे रुबल नागी आणि भारतातील पीएमई एंटरटेनमेंटचे अध्यक्ष जमील सैदी हे देखील यावेळी उपस्थित होते. या वर्षाच्या अखेरीस … Read more