उत्तर प्रदेश-तेलंगणानंतर आता ‘या’ राज्यात सिगारेट, तंबाखूच्या विक्रीवर बंदी

Cigarettes And Tobacco Banned ।

Cigarettes And Tobacco Banned । उत्तर प्रदेश आणि तेलंगणानंतर आता जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये धुम्रपानावर बंदी  घालण्यात आलीय. याठिकाणी सिगारेट आणि तंबाखूच्या विक्री, साठवणूक अन् सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, माता वैष्णोदेवीजवळ असलेल्या कटरामधील काही भागातच हे निर्बंध लादण्यात आलेत. कटरा जिल्हा दंडाधिकारी विशेष महाजन म्हणाले, “माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी लोक मोठ्या भक्तीभावाने येतात, संपूर्ण मार्गावर दारू … Read more

जम्मूत बसला भीषण आग, दोघांचा मृत्यू, 22 प्रवासी भाजले, 3 जणांची प्रकृती गंभीर

श्रीनगर – कटराहून जम्मूला जाणाऱ्या बसला स्फोटानंतर आग लागल्याने शुक्रवारी जम्मूमध्ये मोठी दुर्घटना घडली. हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 24 प्रवासी होते, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमुळे 22 प्रवासी भाजले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल … Read more