“डोळे पाणावले”; केदार शिंदेचे नाव फोर्ब्सच्या यादीत पाहून पत्नीने व्यक्त केली भावना

Kedar Shinde : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ हे दोन चित्रपट रिलीज झाले होते. यातील ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटामुळे केदार शिंदे सर्वत्र चर्चा रंगली. इतकेच काय तर, अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅग्झिन … Read more

पुरुषांनो, केवळ १०० रुपयात पाहा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट; केदार शिंदेची खास ऑफर

मुंबई – दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. खास करून महिला वर्गाचा या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. … Read more

“…म्हणून मला राजकारणात जायचं आहे” दिग्दर्शक केदार शिंदेंनी बोलून दाखवली इच्छा

मुंबई – बाईपण भारी देवा या चित्रपटापटामुळे सध्या दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच चर्चेत आले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अवघ्या महाराष्ट्रभर याच चित्रपटाची चर्चा आहे. अशात केदार शिंदेनं राजकारणात येण्याबाबत सूतोवाच केला आहे. एका मुलाखतीतून केदार शिंदे यांनी राजकारणात येण्याबाबत भाष्य केलं. केदार शिंदे म्हणाले, “माझी राजकारणात यायची खूप … Read more

“इंस्टाग्रामवर बायका मला..” केदार शिंदेंनी सांगितला बाईपण भारी देवानंतर आलेला अनुभव

मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. यामुळेच संपूर्ण महिला वर्गाला या चित्रपटाचे प्रचंड आकर्षण आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर … Read more

मराठी सिनेमा बॉलिवूडवर पडला चांगलाच भारी.! ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने ‘IMDB’ साईटवर मिळवले जबरदस्त रेटिंग्स

मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि … Read more

दुर्दैव! ‘द केरला स्टोरी’ मोफत दाखवणाऱ्या नेत्यांबद्दल केदार शिंदेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केल्याची कथा दाखवण्यात आली आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर अनेकांनी बंदी आणण्याची मागणी केली. तर काही जणांच्या हा चित्रपट पसंतीस पडला आहे. मात्र मोठा वाद निर्माण … Read more

“अंकुश चौधरी कुठेच दिसत नाही…” ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबाबत अमृता खानविलकरने केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अनेक पैलू उलगडले आहेत. अशात अभिनेत्री अमृता खानविलकरने या चित्रपटाबाबत केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शाहीर साबळे यांच्यावर आधारित असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत … Read more

“शेवटचं गाणं सुरु झालं आणि…”; ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई – ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा 28 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटाला  प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनपटात त्यांच्या आयुष्यातील आणि व्यक्तिमत्वातील महत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केली असून अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची … Read more

केदार शिंदेच्या आगामी “बाईपण भारी देवा” चित्रपटाचा टिझर रीलीज

मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि … Read more

‘गाऊ नको किसना’ गाणं सातासमुद्रापार, अमेरिकेत मुलीने केला अप्रतिम डान्स

मुंबई – दिग्दर्शक केदार शिंदेंचा ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.’बहरला हा मधुमास’ आणि ‘गाऊ नको किसना’ ह्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या गाण्याची क्रेझ सातासमुद्रापार पोहचली आहे.  ‘गाऊ नको किसना’ या गाण्यावर एक मुलगी अमेरिकेतील रस्त्यावर नाचातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत … Read more