केदारनाथमध्ये प्राण्यांना अमानुष वागणूक, 62 दिवसांत तब्बल ‘इतक्या’ घोडे-खेचरांचा मृत्यू; दिवसभरात करतात दोन-तीन फेऱ्या

डेहराडून – देवभूमी केदारनाथ यात्रेत भाविक व त्यांचे सामान वाहून नेणाऱ्या घोडे-खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. गौरीकुंड येथे चार घोडे-खेचर सवारी घेऊन येताच त्यांना लगोलग 18 किमीच्या त्याच मार्गावर रवाना केले जाते. भगवंताच्या नावावर त्यांना मिळणारी अमानुष वागणूक मन पिळवटून टाकणारी आहे. स्थानिकांचा पैशांचा हव्यास मुक्‍या जनावरांच्या प्राणावर उठला आहे. गेल्या 62 दिवसांत सुमारे … Read more

देवभूमीला स्मशान करू नका.! केदारनाथमधील ‘त्या’ गंभीर समस्येची करिश्मा तन्ना कडून दखल, केले भावनिक आवाहन…

मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले स्वतःचे वेगळ्या अंदाजात फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास सुरवात … Read more