बर्फवृष्टी, झेंडूच्या फुलांनी सजले केदारनाथ.! ‘या’ दिवशी उघडणार बाबा केदारनाथ धामचे कपाट

Kedarnath Dham । काल (दि. 9) महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महादेव भक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. उत्तराखंडमधील बाबा केदारनाथ धाम दरबार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातील केदारनाथ धाम कपाट उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 10 मे रोजी सकाळी 7 वाजता भाविकांना बाबा केदार यांचे दर्शन घेता येणार असल्याचं … Read more

kedarnath dham : ‘या’ दिवशी बंद होणार केदारनाथ धामचे दरवाजे; झटपट दर्शन घेण्यासाठी अशी करा ट्रिप प्लॅन !

kedarnath dham – अनेकांचे चार धाम यात्रा (Char Dham Yatra 2023) करण्याचे स्वप्न असते. हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागात स्थापित असलेली चार धाम म्हणजे गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ. पूर्वीच्या काळी लोक चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) गेले की त्यांची परत येण्याची शक्‍यता खूपच कमी असे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पूर्वीच्या तुलनेत चारधाम यात्रा करणे … Read more

Rahul Gandhi : निवडणूक विजयासाठी राहुल गांधी केदारनाथ चरणी लीन

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर असून, आज रविवारी (5 नोव्हेंबर) केदारनाथ (kedarnath) धामला पोहोचले आहेत. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी ते येथे रुद्राभिषेक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उत्तराखंड काँग्रेसने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. यापूर्वी 2015 मध्ये राहुल गांधी पायीच … Read more

Jacqueline Fernandez : जय भोलेनाथ.! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस केदारनाथ धाम चरणी लिन; फोटो शेअर करत म्हणाली….

Jacqueline Fernandez – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते. सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोईंग देखील खूप मजबूत आहे. 🙏🕉️ pic.twitter.com/uuYpofH7tG — Jacqueline Fernandez (@Asli_Jacqueline) October 23, 2023 दरम्यान, तिने तिचं काही फोटो … Read more

जय भोलेनाथ ! केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; तब्बल 20 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट,पहिल्या टप्प्यात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

नवी दिल्ली :  चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथ मंदिरातील दरवाजे सहा महिन्यानंतर आज सकाळी उघडण्यात आली आहेत. यासाठी मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून मंदिराला सजावट करण्यासाठी तब्बल 20 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. … Read more

हर हर महादेव ! भक्तांची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी उघडले जाणार केदारनाथ धामचे दरवाजे

नवी दिल्ली – आज महा शिवरात्री निमित्त केदारनाथ धामचे द्वार उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.आज (शनिवारी) याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाकडून जरी करण्यात आली. शिवरात्रीच्या मुहूर्तावर सर्व शिव भक्तांना या निर्णयामुळे मोठा आनंद झाला आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर येथेही यात्रेच्या तयारीला वेग येणार आहे. परंपरेनुसार, दरवर्षी शिवरात्री उत्सवात केदारनाथ धामचे द्वार … Read more

Kedarnath Dham : हेलिकॉप्टर कोसळून सात जण ठार

डेहराडून – केदारनाथ तीर्थस्थळाकडे गेलेल्या एका खासगी कंपनीचे एक हेलिकॉप्टर त्या भागात कोसळून झालेल्या अपघातात वैमानिकासह सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ( 7 killed as helicopter crashes near Kedarnath Dham) हे हेलिकॉप्टर एका डोंगराला धडकून हा अपघात झाला. त्या भागात सध्या धुक्‍याचे साम्राज्य आहे. त्यामुळे वैमानिकाला अंदाज न आल्याने ते एका डोंगराला धडकले. हेलिकॉप्टरमध्ये … Read more

आजपासून भाविकांसाठी केदारनाथ मंदिर खुले; पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारोंची गर्दी

नवी दिल्ली : अनेकांचे श्रद्धास्थान असणारे केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यानंतर आज खुले करण्यात आले आहेत. पहाटे 6 वाजून 25 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारात मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. मंदिर उघडण्याच्या वेळी 10 हजार भाविकही … Read more

केदारनाथमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात

नवी दिल्ली : केदारनाथमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा पोहचली नाही.पण हेलिकॉप्टरने बरेच नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. #Uttarakhand: 6 passengers injured after UT Air helicopter crash lands during take-off at Kedarnath helipad, the rear part of the helicopter hit the ground; all 6 passengers are … Read more