Rahul Gandhi : निवडणूक विजयासाठी राहुल गांधी केदारनाथ चरणी लीन

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर असून, आज रविवारी (5 नोव्हेंबर) केदारनाथ (kedarnath) धामला पोहोचले आहेत. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी ते येथे रुद्राभिषेक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उत्तराखंड काँग्रेसने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. यापूर्वी 2015 मध्ये राहुल गांधी पायीच … Read more

Breaking News : केदारनाथ मार्गावर भूस्खलन; 10 जण बेपत्ता

नवी दिल्ली – उत्तराखंडच्या केदारनाथ मार्गावर मुसळधार पावसानंतर दरड कोसळल्याचे समोर आले आहे. गौरी कुंडाजवळ ही घटना घडली. दरडीच्या या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची भीती असून अद्याप 10 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. गौरी कुंड परिसरात गुरुवारी रात्री उशिरापासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे. भूस्खलनानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफ … Read more

केदारनाथमध्ये प्राण्यांना अमानुष वागणूक, 62 दिवसांत तब्बल ‘इतक्या’ घोडे-खेचरांचा मृत्यू; दिवसभरात करतात दोन-तीन फेऱ्या

डेहराडून – देवभूमी केदारनाथ यात्रेत भाविक व त्यांचे सामान वाहून नेणाऱ्या घोडे-खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. गौरीकुंड येथे चार घोडे-खेचर सवारी घेऊन येताच त्यांना लगोलग 18 किमीच्या त्याच मार्गावर रवाना केले जाते. भगवंताच्या नावावर त्यांना मिळणारी अमानुष वागणूक मन पिळवटून टाकणारी आहे. स्थानिकांचा पैशांचा हव्यास मुक्‍या जनावरांच्या प्राणावर उठला आहे. गेल्या 62 दिवसांत सुमारे … Read more

देवभूमीला स्मशान करू नका.! केदारनाथमधील ‘त्या’ गंभीर समस्येची करिश्मा तन्ना कडून दखल, केले भावनिक आवाहन…

मुंबई – अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले स्वतःचे वेगळ्या अंदाजात फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी देखील तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यास सुरवात … Read more

25 एप्रिलपासून उघडणार बाबा केदारनाथ धामचे दरवाजे; तुम्ही सुद्धा यात्रेला जाण्याचा विचार करताय, तर ‘ही’ बातमी….

नवी दिल्ली – उत्तराखंड मधील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंच्या संख्येवर जी मर्यादा होती ती हटवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशी दोन्ही स्वरूपाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे यात्रेकरूं लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सोपे जाणार आहे. दरम्यान बाबा केदारनाथ यांचा पंचमुखी … Read more

केदारनाथ यात्रा सुरु होण्यापूर्वीच घडली मोठी दुर्घटना; हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकून एकाचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली – उत्तराखंड मधील चार धाम यात्रेला प्रारंभ झाला असून या यात्रेच्या मार्गावर यात्रेकरूंच्या संख्येवर जी मर्यादा होती ती हटवण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या नोंदणीसाठी ऑन लाईन आणि ऑफ लाईन अशी दोन्ही स्वरूपाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे यात्रेकरूं लक्ष ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सोपे जाणार आहे. दरम्यान बाबा केदारनाथ यांचा पंचमुखी … Read more