New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more

“आपला कोणाशीही वाद नाही किंवा रागही नाही…”, शशी थरूर यांनी स्पष्टच सांगितले

शशी थरूर

कोची – केरळातील कॉंग्रेस पक्षाच्या कोणाशीही आपला वाद नाहीं किंवा आपण कोणावरही नाराज किंवा रागावलेलो नाही असे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. आपण पक्षातील कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत, कोणाशी बोलणे टाळण्याचा विषयच उद्‌भवत नाही कारण आम्ही कोणीहीं बालवाडीत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप आता बनली व्हिडीओ बनवणारी कंपनी; केजरीवालांनी उडवली भाजपची … Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व केरळचे माजी अर्थमंत्री के.एम.मणि यांचे निधन

कोच्चि – केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री के.एम. मणि यांचे मंगळवारी खाजगी रूग्णलयात निधन झाले आहे. ते 86 वर्षाचे होते. सांयकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Kerala Congress (M) chairman and former Kerala Finance Minister KM Mani passes away in Ernakulam. More details awaited pic.twitter.com/UynJU6j41o — ANI (@ANI) April … Read more