Tamil Nadu-keral rainfall : केरळ-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Tamil Nadu-keral Rainfall :  तामिळनाडू आणि केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे.  या पावसामुळे तमिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दरड कोसळून वाहतूकही विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून दोन्ही राज्यात अर्लट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान विभागाचा इशारा आणि राज्यात … Read more

आनंदवार्ता : केरळमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; 6 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

नवी दिल्ली : उन्हाळ्यात उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. केरळ आणि लक्षद्वीप पुढील येत्या पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास … Read more